सुवास (चारोळी) सौ. माणिक दिलीप शूरजोशी शेलकाव्य रचना - वर्ण ८ विषय - सुवास मज आवडे सुवास सुवास रातराणीचा ही दरवळते रात्री रात्री बाग सुगंधाचा -- सौ.माणिक शुरजोशी नाशिक Save to Read Laterशेलकाव्य रचना – वर्ण ८ विषय – सुवास मज आवडे सुवास सुवास रातराणीचा ही दरवळते रात्री रात्री बाग सुगंधाचा — सौ.माणिक शुरजोशी नाशिक Author sachingadkarisachingadkari सौ. माणिक दिलीप शूरजोशी