लेखसंग्रह

इंद्रा नुयी – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

Category:

 

इंद्रा नूयी या भारतीय वंशाच्या  अमेरिकन बिझनेस एक्झिक्युटिव्ह आहेत. त्या २००६ ते २०१८ पर्यंत पेप्सिकोच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होत्या.

  September 3, 2025


लेखसंग्रह

भारतीय स्त्री वैज्ञानिक डॉ अलका बेओतरा

Category:

 

डॉक्टर अलका बेओतरा-  अलका यांनी १९७७ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथून पदव्युत्तर पदवी आणि १९८१ मध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली., त्यांनी फेब्रुवारी १९८२ ते मार्च १९९० पर्यंत नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या औषधनिर्माण विभागात पूल ऑफिसर आणि रिसर्च ऑफिसर म्हणून काम केले.

  September 2, 2025


साहित्य - ललित

क्वालिटी : क्लॉक रेडिओची कथा

Category:

 

त्या वेळेला आम्हाला क्लॉक रेडिओ डिझाईन करायचा अनुभव नव्हता. हा रेडीओ बाजारात [मार्केटमध्ये] लवकर आणता यावा म्हणून आम्ही आमच्याच कंपनीने परदेशात असाच एक क्लॉक रेडीओ डिझाईन करून त्याचे उत्पादन पण सुरु केले होते, त्याची मदत घ्यायची ठरवली. त्यांनी त्या रेडीओ मध्ये electric supply frequency ची मदत घेऊन त्यातलं घड्याळ चालवलं होत, तिकडे इलेक्ट्रिक सप्लायची कंपनसंख्या [electric supply frequency] खूपच स्थिर असल्यामुळे हे शक्य झालं होते.

  September 1, 2025


व्यक्ती-परिचय

माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंह

Category:

 

व्ही. पी. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. तथापि, विरोधामुळे सदर विषय बराच वादग्रस्त ठरला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही फेरबदलांसह मंडल आयोग संमत केल्यामुळे व्ही. पी. सिंह यांची लोकप्रियता वाढली.

  August 31, 2025


लेखसंग्रह

भारतीय स्त्री वैज्ञानिक उषा विजायाराघवन

Category:

 

उषा विजायाराघवन– बंगळुरू येथील आयआयएससीच्या सूक्ष्मजीवशास्त्र आणि पेशी जीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापकपदावर आहे. त्यांचे  प्रमुख संशोधन रस आण्विक अनुवंशशास्त्र, वनस्पती विकास आहे. उषानी  बी.एस्सी. केले आहे.

  August 31, 2025


लेखसंग्रह

भारतीय स्त्री वैज्ञानिक डॉ कमला सोहोनी

Category:

 

विज्ञानात पीएचडी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. कमला सोहोनी (उर्फ भागवत) यांचा जन्म १९१२ मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला.त्या प्रसिद्ध मराठी संहित्यिका दुर्गा भागवत यांच्या भगिनी होत्या.  त्यांचे वडील नारायणराव भागवत हे रसायनशास्त्रज्ञ होते. कमला यांनी १९३३ मध्ये मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्र (सहाय्यक) विषयात बॅचलर (प्राचार्य) आणि बी.एससी. पदव्या मिळवल्या.

  August 29, 2025


लेखसंग्रह

भारतीय स्त्री वैज्ञानिक शुभा तोले

Category:

 

शुभा तोले – यांचा जन्म ऑगस्ट १९६७ मध्ये एका समृद्ध वैज्ञानिक कुटुंबात झाला. त्यांच्या  आई डॉ. अरुणा पी. तोले , एक व्यावसायिक थेरपिस्ट होत्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी नाविन्यपूर्ण कमी किमतीच्या प्रोस्थेटिक्स, एड्स आणि उपकरणे डिझाइन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती  आणि त्यांचे  वडील भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या समीर या संस्थेचे संचालक होते.

  August 27, 2025


लेखसंग्रह

भारतीय स्त्री वैज्ञानिक अनुराधा टि के

Category:

 

अनुराधा टी.के.यांचा जन्म  कर्नाटकातील बेंगळुरू येथे झाला. त्यांनी बंगळुरू येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केली.  १५ जुलै २०११ रोजी  अंतराळ केंद्रातून GSAT-१२ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी GSAT-10, GSAT-9, GSAT-17 आणि GSAT-18 संप्रेषण उपग्रहांच्या प्रक्षेपणाचेही निरीक्षण केले.

  August 25, 2025


व्यक्ती-परिचय

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

Category:

 

मृदभाषी, संयमी, प्रगल्भ आणि व्यासंगी असणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारताची वेगाने प्रगती झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग आदिंचे कामकाज सांभाळताना देशाच्या अर्थविकासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

  August 24, 2025


लेखसंग्रह

स्मरणगाथा : ८

Category:

 

प्रत्येक लेखकाला आपल्या प्रत्येक कथेविषयी खूप जिव्हाळा वाटत असतो . निवांत क्षणी कथेचा प्रवास आठवत राहतो . असाच एक प्रवास स्मरणात आहे माझ्या . ती कथा आहे ड्रॉवर या शीर्षकाची . ती प्रसिद्ध झाली होती अंतर्नाद सप्टेंबर , १९९९ या मासिकात .

  August 22, 2025