Articles by sachingadkari
कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 6, 2019
मसिना स्ट्रेट
Category:
लेखसंग्रहजहाजाचे रात्री दोन अडीच च्या सुमारास कधीतरी डिपार्चर झाले होते. रात्री लोडींग मुळे 8 ते 12 चा वॉच संपवून केबिन मध्ये गेल्या गेल्या लगेच झोप लागली होती. रात्री जहाजाचे जेटीवरून निघताना इंजिन मुव्हमेंटमुळे आणि टग बोट ने जहाजाला खेचतानाचे धक्के जाणवले होते पण झोप एवढी आली होती की थोड्या वेळाने इंजिन फुल्ल स्पीड मध्ये जा ताना जाणवणारे व्हायब्रेशन आणि हादरे पण कळले नाहीत.
November 6, 2019
बापूराव पेंढारकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 6, 2019
ग्वाल्हेर घराण्याचे जेष्ठ गायक काशिनाथ बोडस
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 6, 2019
हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते शशी कपूर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 5, 2019
फिट टू वर्क
Category:
लेखसंग्रहजुनियर रँक मध्ये असताना जहाजावर जायच्या पहिले ऑफिसमध्ये बोलावले जायचे मग कंपनीच्या डॉक्टरकडील क्लिनिकची चिट्ठी घेऊन मुंबईतील फाऊंटन जवळील क्लिनिक गाठायचं. तिथे जाऊन पर्सनल डाटा फॉर्म भरायचा. मग सुरु होतं वजन, उंची, छातीचा x- ray, डोळ्यांची नंबर आणि कलर ब्लाइंडनेस तपासणी, ब्लड सॅम्पल, युरीन सॅम्पल, ई सी ज़ी, ऑडिओ मेट्रि टेस्ट, फिजिकल बॉडी चेक अप. मग फॉर्म वर भरून दिलेली माहिती विचारली जाते, स्मोक करता का, ड्रिंक करता का, ऍक्सिडेन्ट झालाय.
November 5, 2019
अशोक कुमार
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 5, 2019
जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक व चरित्र अभिनेता मोतीलाल
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 5, 2019
निरंजन – भाग ५ – कल्पना भक्ती
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहघडवलेली रचना, तयार केलेली आकृती, काढलेला आराखडा …. म्हणजे कल्पना ….
November 5, 2019