साहित्य - ललित

सुप्त शास्त्रज्ञ !

Category:

 

बाबूची आज आठवण आली. संध्याकाळची वेळ होती. मावळत्या सूर्याची उन्हे व पाऊसाची झिम झिम सुरु होती. आकाशात इंद्र धनुष्याची सुंदर सप्तरंगी कमान दिसू लागली. बाबू एक चित्रकार होता. निसर्गाचा असला अविष्कार बघितला की त्याच्यातला कलाकार जागा होत असे.

  June 5, 2020


साहित्य - ललित

आयुष्यातील आठवणी

Category:

 

१९४९-५० सालचा काळ होता तो, नासिक जवळील संसरी या टुमदार गावातील वास्तव्य.मला स्पष्ट पणे आठवते. देवळाली कॅम्पातुन नंतर जवळच्या संसरी गावी आम्ही रहायला गेल्याचे आठवते.

  June 4, 2020


डॉ. राहुल जोशी
पॉडकास्ट

डॉ. राहुल जोशी

Category:

 

सुप्रसिद्ध गायक डॉ. राहुल जोशी हे एक नामांकित होमिओपथिक डॉक्टरसुद्धा आहेत. म्युझिक क्लिनिक या त्यांच्या अनोख्या उपक्रमाद्वारे त्यांनी आजवर लाखो रुग्णांना बरे केले.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉक्टर राहुल जोशी यांचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणाऱ्या या मालिकेत सर्वप्रथम त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथिक औषधाबद्दल फार सुंदर माहिती दिली आहे.

  June 3, 2020