दिनविशेष

चेरी डेझर्टचा खास दिवस

Category:

 

आज परदेशात ” राष्ट्रीय चेरी जुब्ली दिन ” साजरा केला जातो. जुब्ली या शब्दाचे बरेच अर्थ आहेत , पण इथे त्याचा अर्थ ” सेलिब्रेशन ” असा आहे. या दिनाची सुरुवात कशी झाली हे थोडक्यात जाणून घेऊ.

  September 24, 2020


साहित्य - ललित

समाधानाचे मूळ

Category:

 

घटना ह्या घडतच असतात. ते एक निसर्ग चक्र आहे. परिणाम हे त्याच प्रमाणे होत असतात. परंतु खोलवर  दडून बसलेल्या  उदेशामुळेच त्या  घटनांचे खरे मूल्यमापन होत असते.  वरकरणी जरी निराश्या व्यतीत होत असली,  तरी त्या घटनांची मुळे  आत्मिक समाधानाकडे  रुजलेली असतात. हाच खरा जीवनाचा आनंद नव्हे काय?

  September 24, 2020


लेखसंग्रह

श्री उमामहेश्वरस्तोत्रम् – ६

Category:

 

भगवती आई पार्वती आणि भगवान शंकरांच्या चरण कमलांवर एकत्रित वंदन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दरचना करतात..

  September 24, 2020


लेखसंग्रह

श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ५

Category:

 

आई पार्वती आणि भगवान शंकरांच्या लोकविलक्षण एकात्मतेचे वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात…

  September 23, 2020


अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग २१ – अन्न हे पूर्णब्रम्ह…

Category:

 

नामस्मरणासाठी कोणतेही मूल्य लागत नाही. याउलट नामस्मरणामुळे सहजपणे आपल्याकडून एक हवन (होम) घडते. शरीराला ऊर्जा मिळवून देणारे आणि स्फूर्ती मिळवून देणारे, हे अन्न साक्षात परब्रम्ह आहे. अन्नग्रहण करणे म्हणजे नुसते पोट भरणे नव्हे तर तो एक यज्ञ कर्म आहे हे जाणून घ्यावे”.

  September 22, 2020


लेखसंग्रह

श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ४

Category:

 

शिवपार्वतींचा दिव्य स्वरूपाचे अभिवंदन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात..

  September 22, 2020


लेखसंग्रह

श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ३

Category:

 

या विश्वाद्य दंपतीचे वर्णन करतांना भगवान आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…

  September 21, 2020