भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे
Category:
अवर्गिकृतभरत नाट्य मंदिर हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध नाट्यगृह आहे. भरत नाट्यमंदिर हे पुण्यातील जुन्या नाट्यगृहांपैकी एक अतिशय नाट्यगृह आहे. पुणेकरांसाठी ही वास्तू म्हणजे त्यांचा अभिमान आहे.
November 17, 2020
Category:
अवर्गिकृतभरत नाट्य मंदिर हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध नाट्यगृह आहे. भरत नाट्यमंदिर हे पुण्यातील जुन्या नाट्यगृहांपैकी एक अतिशय नाट्यगृह आहे. पुणेकरांसाठी ही वास्तू म्हणजे त्यांचा अभिमान आहे.
November 17, 2020
Category:
लेखसंग्रहमी पहिले पाऊल जेव्हा ऑस्टिन एअरपोर्ट बाहेर जमिनीवर टाकले, तेव्हा आपले नगरपण असेच स्वच्छ असावे असे वाटून गेले. आणि तसे ते दिसेल हि. फक्त प्रत्येकाने ते मनावर घेतले तर. आपले महामार्गहि, इथल्या इतके रुंद नसले तरीही, चांगलेच आहेत. येथील रस्त्यावर आपल्या इतके जाहिरातीचे प्रस्त दिसले नाही. रस्त्यावर केवळ दिशादर्शक, गरजेचे फलक मात्र आहेत, आणि तेही वाहन चालकाच्या नजरेच्याटप्प्यात सहज येण्याच्या उंचीवर.
November 17, 2020
Category:
साहित्य - ललितपूर्वी भेटकार्ड पाठवून शुभेच्छा पोस्टाने पाठविलेल्या जायच्या. त्याचं उत्तर आलं की समाधान वाटायचं. त्यासाठी पोस्टमनची आतुरतेने वाट पहायचो. आता पोस्टमन गायब झालाय. शुभेच्छा कार्डला स्मार्ट फोनच्या व्हाॅटसअपचा पर्याय आलाय.
November 17, 2020
Category:
साहित्य - ललितआम्ही आमच्या नंबरची सीट हुडकून त्यावर बसलो. एका ‘हवाईसुंदरी’च्या मदतीने, हिची हातातली बॅग आणि माझी लॅपटॉपची बॅकसॅक, सीटवरील रॅक मध्ये सारून दिल्या. सीटवर पाघरायची शाल, एक चिटूर्नि उशी, आणि हेडफोनचे पाकीट होते. समोरच्या सीटच्या पाठीवर एक मॉनिटर होता. खूप ‘प्रयत्न-प्रामादा'(Trial – error साठी हा शब्द कोठेतरी वाचला होता. कसा आहे?) नंतर, या स्क्रीनने माझी पंधरा तास करमणूक केली होती. दोन सिनिमे मी पहिले, एक त्यानेच दाखवला!
November 16, 2020
Category:
साहित्य - ललित
November 16, 2020
Category:
लेखसंग्रहएकमेवाद्वितीय असणाऱ्या परमात्मतत्त्वाच्या जीव स्वरूपात अनेक रूपांत प्रगट होणार्या लीलेचे वर्णन करताना आचार्यश्री येथे त्यामागील रहस्य उलगडून दाखवत आहेत. ते म्हणतात,
November 16, 2020
Category:
साहित्य - ललितकॅनडाच्या न्युब्रुन्सविक राज्यातील सेंट जॉन हे प्राचीन, ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर. आकाराने लहान; परंतु पाचुच्या बेटासारखे सुंदर! रस्त्यावर ना माणसांची गर्दी; ना गाड्यांचा गोंगाट. रुंद, स्वच्छ नि सुंदर रस्ते. त्याच्या दुतर्फा उंच व रंगरंगोटी केलेल्या निटनेटक्या इमारती. फुटपाथवरून क्वचितच चालत जाणारी माणसं, पण रस्त्यावरून अविश्रांत संथगतीने धावणाऱ्या गाड्या……सारेच कसे शांत नि शिस्तबद्ध!‘आम्ही स्वप्नांच्या दुनियेत तर नाही ना’, असा प्रथम दर्शनीच भास झाला.
November 15, 2020
Category:
लेखसंग्रहMarley & Me मुव्ही पाहिलाय? २००८ साली रिलीज झालेला हा मुव्ही पाहिला नसाल तर जरूर पहा. ज्यांच्या घरी कुत्रा आहे किंवा ज्यांना तो घरी असावा असे वाटते अशा सर्वांनी तर हा चित्रपट नक्की पहिला पाहिजे.
November 15, 2020
Category:
अवर्गिकृतमुंबई नगरीत अनेक अशाही वास्तू आहेत ज्या ब्रिटीश कालीन असूनही अजूनही तितक्याच ऐटीत आपली पाळंमुळं घट्ट रोवून उभी आहेत. मग त्या कुठल्याही क्षेत्राशी निगडीत इमारती असोत पण त्या त्यांचं अस्तित्व अजूनही टिकवून आहेत. अशीच एक वास्तू मुंबईत आजतागायत मुंबईकरांची मनोरंजनाची भूक भागवत आहे. ती वास्तू म्हणजे “रिगल सिनेमा” होय.
November 15, 2020
Category:
साहित्य - ललितछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय हवाईअड्डा’ गाठले तेव्हा आठ वाजून गेले होते. एका गोष्टीची मला नेहमीच गंमत वाटते, विमानतळाला हवाईआड्डा का म्हणतात? ‘अड्डा ‘ म्हणला की, अंगात आडव्या काळ्या पट्ट्याचे टी शर्ट घातलेले, तोंडात सिगारेट धरून धूर सोडणारे चार-सहा गुंड एखाद्या गोदामात पत्ते खेळात बसल्याचे, दृश्य माझ्या नजरेसमोरयेते! तेव्हा ‘अड्डा’ गुंडाचा हि संकल्पना काही डोक्यातून जात नाही.
November 15, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti