तपसाधनेतील परिक्षा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 29, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 29, 2020
Category:
अवर्गिकृतयशवंतराव चव्हाण हे नाट्यगृह पुण्यातील सध्या सगळ्यात जोमाने विकसित होण्यार्या कोथरुड विभागात आहे. नाट्यगृहाचा वापर हा नाटकांपुरता मर्यादित नसून येथे अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक, चर्चासत्रांचे कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. नाट्यगृहाची आसन क्षमता ८३९ आसनांची असून त्यातील ४३६ प्रेक्षागृहाच्या खालील भागात तर उर्वरित १५७ आसनं बाल्कनीत आहेत. मुख्य रंगमंचाचा आकार ६०’ * ४०’ असून त्यातील ३०’ * २०’ इतकाच भाग वास्तविकपणे वापरण्यास मिळतो.
November 29, 2020
Category:
लेखसंग्रहविष्णू शब्दाचा अर्थच व्यापक असा आहे. या संपूर्ण चराचर ब्रम्हांडात, त्यातील अणूरेणूत तेच चैतन्य भरलेले आहे. असे सर्वत्र भरून सुद्धा ते दहा अंगुल शिल्लकच आहे. त्या तत्त्वाचा परम व्यापक अवस्थेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
November 29, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १कलाशाखेचे प्राध्यापक.. महाविद्यालयाचे विभागप्रमुख.. ते विविधांगी लेखक.. निवेदक.. मुलाखतकार.. शब्दांकनकार.. अशा विविध भुमिकांमध्ये सहजगत्या वावरणारे… विद्यार्थ्यांचे आवडते “आरेकर सर”….. म्हणजेच सीएचएम कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीतिन आरेकर.
November 28, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १कलाशाखेचे प्राध्यापक.. महाविद्यालयाचे विभागप्रमुख.. ते विविधांगी लेखक.. निवेदक.. मुलाखतकार.. शब्दांकनकार.. अशा विविध भुमिकांमध्ये सहजगत्या वावरणारे… विद्यार्थ्यांचे आवडते “आरेकर सर”….. म्हणजेच सीएचएम कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीतिन आरेकर.
November 28, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 28, 2020
Category:
लेखसंग्रहभगवंताच्या चरणी विलीन होण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. हे शास्त्राने सुस्पष्टरीत्या सांगितले आहे. त्यागाच्या या रचनेत शब्दच सर्वस्व असा आहे. यात प्रथम सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यानंतर स्व चा देखील त्याग करावा लागतो. त्याच वेळी परमात्म तत्त्वाची प्राप्ती होते. हीच प्रक्रिया उलगडून दाखवताना आचार्य श्री म्हणतात,
November 28, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १चित्रपट संगीत असो की वाद्यवृंद, त्याचं ताल संयोजन करण्यासाठी एक नाव प्रकर्षानं पुढे येतं ते म्हणजे अनुपम घटक. पण अनुपम हे ताल वादनातच ‘अनुपम’ आहेत असे नाही तर चित्रपट संगीतातील तालाचे जाणकार अभ्यासकही आहेत. भारताच्या लोकप्रिय सिनेमा संगीताविषयी त्यांच्याबरोबर केलेला हा सुसंवाद!
November 27, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 27, 2020
Category:
लेखसंग्रहप्राणापासून बुद्धी पर्यंत विचार करत असताना या प्रत्येक जागी जरी चैतन्याचा आविष्कार दिसत असला तरी तो प्रतिबिंब रूप आहे. ते माझे स्वरूप नाही. अशाप्रकारे निश्चिती झालेल्या त्या साधकाला आत्मतत्वाचे घ्याल अशा नकारात्मक स्वरुपात होणे उपयोगाचे नाही .
November 27, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti