Articles by sachingadkari
जागतिक पर्यटन दिन
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानआज दिनांक २७ सप्टेंबर आहे. आजच्याच दिवशी १९७० रोजी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची (UNWTO) स्थापना झाली होती. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली.
श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ९
Category:
लेखसंग्रहअनंतकोटी ब्रह्मांडनायिक आणि अनंतकोटी ब्रह्मांडनायिका भगवान शंकर तथा देवी पार्वतीच्या वंदन समयी आचार्यश्री म्हणतात..
दुधामधील चंद्र
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाश्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ८
Category:
लेखसंग्रहसकाळ विश्वासी माता-पिता असणाऱ्या भगवान श्री शंकर आणि पार्वतीच्या एकत्रित वंदनाला पुढे नेताना आचार्य श्री म्हणतात..
सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार अरुण साधू
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांनी ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता.
सुप्रसिद्ध नाटककार, कलाकार बाळ कोल्हटकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमहाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू होते. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे.
निरंजन भाग २२ – सदविचार हा थोर सोडू नये तो
Category:
अध्यात्मिक-धार्मिक लेखसंग्रहहे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला सोडत नाहीत. म्हणूनच सद्विचार हा थोर सोडू नये तो… कारण सदविचारच आनंदाला प्रत्यक्षात आपल्या जीवनात कसे आणायचे ते शिकवतात.
श्री उमामहेश्वर स्तोत्रम् – ७
Category:
लेखसंग्रहभगवान शंकर आणि देवी पार्वती युगुलस्वरूपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात..