साहित्य - ललित

ओळख नर्मदेची – भाग चार

Category:

 

परिक्रमेची मुळ भावना वैराग्य, संसारापासुन अलिप्त होणे, इश्वर प्राप्तीसाठीचा शोध, प्रयत्न, असावा किंबहुना असायला हवा. मी कोण? माझे काय?आत्मा काय? मोक्ष काय? माझे जगात येण्याचे प्रयोजन काय?ह्या व असल्या अनेकानेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच, ब्रम्हांडाचा शोध, स्वत:तला मी नष्ट करणे इत्यादी महान कार्यांसाठीच संत-महात्मे परिक्रमेसाठी आलेत….

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जागतिक प्राणी दिन

Category:

 

सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु, गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत, आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी ( सर्व प्रकारच्या ) प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. ही परिस्थिती बदलून सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.’सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु, गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत, आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी ( सर्व प्रकारच्या ) प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. ही परिस्थिती बदलून सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी आज जागतिक प्राणी दिन जगभर साजरा केला जातो.

साहित्य - ललित

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग १

Category:

 

सर्वांच्या आग्रहामुळे मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या बांगलादेश सायकल स्वारीच्या आठवणी बाहेर काढल्या. जशा जमेल तशा त्या आपल्यासमोर ठेवल्या आहेत. माझ्यासाठी या आठवणी खूप महत्त्वाच्या, आनंदाच्या आहेत. सर्वांनाच त्या आठवणी एवढ्या रोचक वाटतील असं नाही, त्यामुळे कंटाळवाण्या वाटत असेल सोडून द्या.

लेखसंग्रह

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – २

Category:

 

प्रत्येक देवतेच्या निर्गुण-निराकार स्वरूपाचे वर्णन करणे हे जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांचे वैभव. भगवान विष्णूंच्या अशा स्वरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात…..

लेखसंग्रह

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १

Category:

 

भगवान जगद्गुरू आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी भगवान श्री विष्णूच्या वंदना साठी रचलेल्या विविध स्तोत्रांचे रसग्रहण आपण आजपासून करणार आहोत. यात आरंभी असणाऱ्या या श्रीविष्णू भुजंगप्रयात स्तोत्रा मध्ये आचार्य श्री म्हणतात,

साहित्य - ललित

पोकळ तत्वज्ञान

Category:

 

ऐकलेल्या वाचलेल्या महान तत्वज्ञानाचा  शब्दिक कीस  काढण्याचा मी प्रयत्न करीत होतो. आनंद घेत होतो. परंतु जाणवले की त्यामध्ये  अनुभवाचा ओलावा नव्हता. सत्य झाकोळले गेले होते. मला त्यावेळी त्याबद्दल खंत वाटली.