दिनविशेष

न्यु सेंच्युरी थिएटर – न्युयॉर्क

Category:

 

आज दिनांक ६ ऑक्टोबर. १९२१ साली याच दिवशी न्युयॉर्कमध्ये उच्चभ्रु असं ब्रोडवे थिएटर उभारण्यात आलं होतं. त्या थिएटरचं नाव होतं न्यु सेंच्युरी थिएटर. हे थिएटर न्युयॉर्कमधील नावाजलेलं शहर मॅनहॅटन येथे वसलेलं होतंं. थिएटरची आसन व्यवस्था १७०० इतकी होती. या संपूर्ण थिएटरचं स्थापत्य हबर्ट जे. क्रॅप यांचं होतं आणि या थिएटरवर मालकी हक्क शुबर्ट या संस्थेचा होता.

लेखसंग्रह

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ५

Category:

 

भगवंताच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, चमचमणाऱ्या रत्नांनी युक्त असणारी कर्ण कुंडले ज्यांनी धारण केलेली आहेत , अशा भगवान श्री विष्णूंना मी वंदन करतो.

साहित्य - ललित

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग ३

Category:

 

जेवणाच्या वेळी त्यांनी सांगितले, “बांगलादेशमध्ये जाण्याची आम्हाला कोणाला परवानगी मिळत नाहीये? तुम्ही कसे जाणार?” आम्ही सांगून दिलं, “काही झालं तरी जाणारच. परमिशन नाही मिळाली तर बेकायदा घुसू पण आम्ही बांगलादेशला जाणारच! नागपूरचे स्वयंसेवक आहोत तसे वापस येणार नाही.” ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे प्रेमाने चेष्टा करायचे. पाहुया किती दम आहे तुमच्यात, असं म्हणायचे!

व्यक्ती-परिचय

भारताची पहिली सुप्रिम कोर्ट न्यायाधीश महिला – फातिमा बिबी

Category:

 

५ ऑक्टोबर १९८९ …… भारतीय इतिहासातील महत्वाची घटना घडल्याचा दिवस. या दिवशी भारत देशाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतातील पहिली महिला, सुप्रिम कोर्टची न्यायाधीश बनली. त्या महिलेचं नाव आहे, एम. फातिमा बिबी.

लेखसंग्रह

श्री विष्णू भुजंग प्रयातस्तोत्रम् – ४

Category:

 

भगवान श्रीविष्णूच्या अतीव आनंददायी स्वरुपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…. परम चैतन्य युक्त, त्याच सोबत सत् आनंद संवित् चा एकत्र अर्थ केला तर सच्चिदानंद स्वरूप असणारे भगवान श्रीविष्णूंना मी वंदन करतो.

साहित्य - ललित

नागपूर-ढाका-नागपूर – बांगलादेशची साहसी सायकल यात्रा : भाग २

Category:

 

कलकत्ता दिशेने प्रत्यक्ष प्रवास – मनात होता एक प्रचंड उत्साह, आणि एक अनामिक हुरहूर. पुढचा प्रवास कसा होईल? करू शकू की नाही? मनात आहे ते पाहू किंवा नाही? अज्ञात भविष्यात काय आहे? पण हे सगळे प्रश्न तारुण्यातील उत्साहामुळे मागे पडले, आणि आम्ही क्षितिजाकडे बघत पुढे निघालो. पाहता पाहता आम्ही दुपारी दोनपूर्वी भंडारा गाठले.

लेखसंग्रह

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ३

Category:

 

भगवान श्रीविष्णूंचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, या विश्वातील प्रत्येक गोष्ट पंचमहाभूत आणि तीन गुण अशा आठ गोष्टींनी बनलेली असते. यालाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. या आठ गोष्टींनी युक्त असणारे कमळ म्हणजे जणू ही सृष्टी. तेच ज्यांचे आसन आहे असे. अर्थात यावर त्यांची सत्ता चालते असे.
अशा भगवान वैकुंठनाथ श्रीहरींना नमस्कार असो.