Articles by मराठीसृष्टी Admin
पाच फिल्म फेअर विजेता चित्रपट ‘ब्रह्मचारी’
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानभप्पी सोनी दिग्दर्शित ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट २६ एप्रिल १९६८ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाच फिल्म फेअर पारितोषिके मिळाली होती. या चित्रपटातील सर्व गाणी लाजबाब होती.
May 1, 2021
काळ व कार्याची सांगड
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 1, 2021
सुनीताबाई – सौदामिनी !
Category:
लेखसंग्रहसुनीता बाईंशी मी दोनदाच फोनवर बोललो आहे- वालचंद ला असताना आम्ही ” तुझे आहे — ” बसविले होते. मी त्यांत “आचार्य ” ची भूमिका केली होती. मनाच्या एका तारेत पुलंना पत्र लिहिलं – ” तुमच्या या मानसपुत्राला आशीर्वाद द्या.” उत्तर आलं नाही. फोन लावला, पलीकडून सुनीताबाईंचा आवाज – ठाम नकार आणि फोन कट !
April 30, 2021
आता तरी लस घे…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 30, 2021
सुवर्णमहोत्सवी चित्रपट “खामोशी”
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान५१ वर्षापूर्वी २५ एप्रिल १९७० रोजी गीतांजली पिक्चर्सचा खामोशी चित्रपट प्रदर्शित झाला. ‘खामोशी ‘ हा चित्रपट आशुतोष मुखर्जी यांच्या ‘नर्स मित्र’ या साहित्यकृतीवर आधारित आहे. गुलजार यांची या चित्रपटाचे लेखन आणि गीत लेखन केले होते.
April 30, 2021
आस्तित्व
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 30, 2021
फिरुनी नवी, जन्मेन मी
Category:
साहित्य - ललितएक आटपाट मुंबई नगरी आहे. गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून ती चित्रपटाची ‘मायानगरी’ समजली जाऊ लागली. जागतिक पातळीवर आज आघाडीवर असणाऱ्या भारतीय चित्रपट व्यवसायाच्या जनकाचा जन्म १५१ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झाला. त्याचं नाव होतं, धुंडिराज उर्फ दादासाहेब फाळके!
April 30, 2021
पिंजरा – प्रवाहपतितांचा प्रवाह !
Category:
साहित्य - ललितडॉ. लागूंसारखा बलदंड अभिनेता या चित्रपटाने दिला. त्यांनी पूर्ण ताकदीनिशी आपले पात्र रंगविले. संध्याचे करियर उताराला लागले होते, ते पुन्हा या चित्रपटामुळे थोडेसे गतिमान झाले.
April 29, 2021
शर्मिली चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव !
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानसमीर गांगुली दिग्दर्शित शर्मिली हा हिंदी चित्रपट २५ एप्रिल १९७१ रोजी प्रदर्शित झाला. गीतकार नीरज आणि संगीतकार एस. डी. बर्मन या सदाबहार गाणी देणाऱ्या जोडीची या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. आजही या चित्रपटाचं शीर्षक गीत ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाणं गाताना किशोरकुमारने आपल्या खास शैलीत गाऊन एकच धमाल उडवून दिली होती. यातील इतर गाणी ही तेवढीच गाजली होती.
April 29, 2021