मनातुरता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 23, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 23, 2021
Category:
साहित्य - ललितबघता बघता आपले करमणुकीचे जग आक्रसत गेले. चित्रपटाची लांबी खुपायला लागली. दोन तासांपेक्षा जास्त वेळ चित्रपटगृहात बसणे म्हणजे वेस्ट ऑफ टाइम वाटू लागले. नाटके कापून “दोन अंकी” फ्लेवर मध्ये सर्व्ह व्हायला लागली. पुढे जाऊन दीर्घांक ( मध्यंतर विरहित सलग नाट्यानुभव देणारे) सादर व्हायला लागले. टीव्हीवरील मालिका २० मिनिटांमध्ये करमणुकीचा समर्थ डोस देऊ लागल्या. कादंबरीची कथा आणि नंतर “अलक ” ( अति लघु कथा ) झाली. महाकाव्यांच्या “चारोळ्या ” झाल्या.
June 23, 2021
Category:
लेखसंग्रहडॉ. दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेली ही वेंकटेशाची आरती सादर केली आहे गायिका सौ रेखा कुलकर्णी यांनी….
June 23, 2021
Category:
अवर्गिकृतसर्व सामान्य नागरिकांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्हणजे वारस विषयक कायद्यातील तरतुदी. ह्या तरतुदी अत्यंत किचकट असून भारतात हिंदूंसाठी (बौद्ध, शीख, जैन, ब्राह्मण समाज,आर्यसमाज, नंबुद्री, लिंगायत) ‘हिंदू वारसा कायदा’, मुस्लिमांसाठी‘मुस्लिम वारसा कायदा’ तर पारसी, ख्रिश्चन, अंग्लो इंडियन आणि इतर सर्व धर्मियांसाठी ‘भारतीय वारसा कायदा’ यातील तरतुदी पहाव्या लागतात.
June 23, 2021
Category:
साहित्य - ललितही डायरी वाचण्यासाठी उघडली. पहिल्याच पानावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, ‘देशाचा इतिहास संपवा, संस्कृती संपेल. इतिहासाला गाडून टाका, भविष्य पोरकं होईल!’ हे काहीतरी भयावह होतं. अनाकलनीय होतं. मेंदूला झिणझिण्या आणणारे शब्द होते. काय असावा त्याचा अर्थ? कुणाची होती ही डायरी? कुणी लिहून ठेवली? ‘त्या’टॅगलाईन मधून काय सुचवायचं होतं?
June 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९२५ साली त्यांचा ‘ भाषाशास्त्रज्ञ व मराठी भाषा ‘ हा त्यांचा पहिला समीक्षात्मक आणि संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘ संस्कृत नाटक व नाटककार ‘ या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. कृ . पा. कुलकर्णी हे मराठी भाषेमधील व्यूत्पत्ती शास्त्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे मराठीमधील अग्रगण्य समीक्षक म्हणूनही ओळखले जातात.
June 23, 2021
Category:
साहित्य - ललितसाक्षात कृष्ण भगवान देखील लहानपणी ‘माखनचोर’ होते, मग सर्वसामान्य माणूस जर ‘चोर’ असेल तर त्यात नवल ते काय? फक्त चोरीचे प्रकार वेगवेगळे, उद्देश मात्र चोरीचाच. प्रत्येक चोरीला शासन होतंच असं नाही, काही चोऱ्यांकडे कानाडोळा केला जातो.
June 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना ‘ कानून ‘ ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी , तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्ह्णून ‘फिल्मफेअर’ पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतमहोत्सवनिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना पारितोषीक देण्यात आले.
June 23, 2021
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानऑलिम्पिकचे जनक बॅरन कुबर्टिन यांनी २३ जून १८९४ साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो.
June 23, 2021
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला १६३६ ते १७५७ दरम्यान स्वराज्यात नव्हता. नानासाहेब पेशव्यांनी मुत्सद्दीपणाने कोणत्याही लढाई शिवाय शिवनेरी स्वराज्यात घेतला. तसेच, लष्करी कारवाई करून निजामाच्या ताब्यातील खानदेश, जुन्नर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर हे जिल्हे देखील स्वराज्यात आणले.
June 23, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti