चमत्कार बाबूजींच्या अलौकिक प्रतिभेचा !
इतर मराठी व्हिडिओज

चमत्कार बाबूजींच्या अलौकिक प्रतिभेचा !

Category:

 

ज्या गीताला ऐकताना पूज्य विनोबाजीं सारख्या कर्मयोग्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले …स्वातंत्र्यवीर सावरकारांना कुणाचं कौतुक करावं हा प्रश्न पड्ला त्या गीत रामायणातल्या सर्वात लोकप्रिय गीताची चाल बाबूजींनी कशी बांधली ?

इतर मराठी व्हिडिओज

मृत्यूनंतर काय होते?

Category:

 

मृत्यू म्हणजेच जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि नेहमी असं म्हटलं जातं की सत्य नेहमी कठीण जरी असलं तरी ते सुंदर आहे.

ऑपशन’ मराठी लघुपट
मराठी चित्रपट

ऑपशन’ मराठी लघुपट

Category:

 

एक संस्था म्हणून भारतीय विवाह एक प्रचंड अंगभूत शक्ती आहे. मुले लग्नाच्या अंतिमतेच्या भावनेने मोठी होतात. सोयीसाठी विवाह मोडणे अत्यंत दुर्मिळ आहे.

प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमात नागराज मंजूळे यांची मुलाखत
इतर मराठी व्हिडिओज

प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमात नागराज मंजूळे यांची मुलाखत

Category:

 

नागराज मंजुळे कसे घडले व त्यांनी मनोरंजन क्षेत्रात यश कसं प्राप्त केलं याची माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.

नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी?
इतर मराठी व्हिडिओज

नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी?

Category:

 

नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी? केव्हा भरावी किती वेळा भरावी? तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन हा व्हिडीओ पाहिल्यावर होईल.

इतर मराठी व्हिडिओज

झोंबी (मराठी कादंबरी) परिचय

Category:

 

झोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्‍याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.

इतर मराठी व्हिडिओज

गोष्ट एका शुद्धाची

Category:

 

शालेय मुलींपासून ते ८०/९० वयाच्या वयस्कांनाही आवडणार्‍या या पुस्तकातली काही भावचित्रे आता आपल्यापुढे अभिवाचनातून सादर होत आहेत.

गुरुजींचा हात,देवाचा हात
इतर मराठी व्हिडिओज

गुरुजींचा हात,देवाचा हात

Category:

 

‘आत्मचित्र’ हे कवयित्री, लेखिका संजीवनी बोकील यांचे सध्या गाजत असलेले नवे पुस्तक! हे पुस्तक म्हणजे अलवारशा ललितलेखांचा एक रंगीत गुच्छच आहे. लेखिकेच्या मनातले सकाराचे सूर्योदय या पुस्तकाच्या पानापानावर तिने मांडून ठेवले आहेत.