No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३२)

Category:

 

खरं तर नगरमध्ये बरेच कार्यक्रम झाले त्याचे श्रेय माझे परमस्नेही विद्यमान श्री. सर्वोत्तम क्षीरसागर की जे पुण्यातील आमच्या सप्तर्षी मित्र मंडळ व महाकवी कालिदास प्रतिष्ठान या संस्थानच्या अगदी स्थापनेपासून माझ्या सोबतच होते.

No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३१)

Category:

 

मागील भागात मी साहित्यिक देवेंद्रजी वधवा यांचा उल्लेख केला आहेच. पुन्हा एकदा नगरला एका कार्यक्रमाला योग आला. पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री ऍड. संध्याताई गोळे, काव्यशिल्प पुणेच्या अध्यक्षा कवयित्री ऋचा कर्वे, सुनेत्राताई गायकवाड, विद्याताई देव यांच्या पु.ल. एक साठवण या कार्यक्रमासाठी नगरला निमंत्रण आले होते. या सर्वच कवयीत्री माझ्या सुपरिचित होत्या.

No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३०)

Category:

 

आपण आपले छंद, आवड प्रामाणिकपणे जपले की आपलेच आयुष्य हे समृद्ध, समाधानी होत रहाते. या प्रवासात जसे ज्येष्ठ, श्रेष्ठ प्रस्थापित साहित्यिक भेटले तसे नवोदित कवी, लेखक देखील माझ्या संपर्कात आले. माझी थोडीफार ओळख झाल्यामुळे मला व्याख्यानांसाठी, कार्यक्रमासाठी, पुस्तक प्रकाशनासाठी, निमंत्रणे येत राहिली. पुस्तके छापण्यासाठी तसेच प्रस्तावनेसाठी देखील अनेक पुस्तके माझ्याकडे आली, हे सर्व मी कुठलीही अपेक्षा न करता करत राहिलो.

No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २९)

Category:

 

अशा अनेक मार्गदर्शक आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सहवास मला लाभला. खरे तर प्रत्येकालाच तो लाभत असतो. मी फक्त सारे आठवणीत ठेवले आणि आज जे आठवते आहे ते शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहे. हे एक प्रकारचे डॉक्युमेंटेशनच आहे असे मी समजतो.

No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २७)

Category:

 

गुरुवर्य मा. श्री. दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी ज्येष्ठवृंद, अभ्यासु प्रख्यात समीक्षक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष. सर्वश्रुत व्यक्तीमत्व. प्रत्यक्ष त्यांचा सहवास लाभणं म्हणजे एक आनंदच!

No Picture
व्हिडिओज

छ्त्रपती शिवाजी महाराजांची लंडन येथील तलवार

Category:

 

छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार लंडन येथे कशी गेली, ती सध्या नेमकी कुठे आहे?, त्या तलवारीच्या नोंदी , तिची उपलब्ध अस्सल छायाचित्रे आणि २ मिनिटांचे दुर्मिळ व्हिडीओ फुटेज.

No Picture
साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)

Category:

 

जीवनात येणाऱ्या अगदी प्रत्येक व्यक्तीच्या सहवासातून आपण काहीतरी शिकत असतो. व्यक्ती तितुक्या प्रकृती असे सर्वश्रुत आहे. मी जरी लेखांकाच्या हेडिंग मध्ये सात्यिकांचा सहवास एक संस्कार असे जरी म्हटले असले तरी त्याचा तसा शब्दशः अर्थ घेवू नये.