वर्हाडातली गाणी – १
Category:
साहित्य - ललितमहाराष्ट्रातील वर्हाड भागात गायली जाणारी ही लोकप्रिय गाणी…
November 29, 2025
Category:
साहित्य - ललितमहाराष्ट्रातील वर्हाड भागात गायली जाणारी ही लोकप्रिय गाणी…
November 29, 2025
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २सुप्रसिद्ध पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक श्री दा कृ सोमण यांनी पंचांगातील विविधता, कालगणनेच्या विविध पद्धती, leap year, अधिकमास यांचा कालगणनेशी संबंध यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकलाय मराठीसृष्टी टॉक्सच्या या पॉडकास्ट मध्ये.
November 20, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिक
November 15, 2025
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २Judge With Spine म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक अगदी लहानसहान कारणांसाठी दाखल होणारे खटले, आपल्या देशात चालतं म्हणून काहीही करायचं अशा मानसिकतेत वावरणारे नागरिक, न्यायालयाचे आदेश वेळच्या वेळी अंमलात न आणण्याकडे यंत्रणांचा असलेला कल….. या सगळ्यामुळे खरंच आपला Civic Sense, हरवत चालला आहे का असा प्रश्न पडतो.
November 13, 2025
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २‘सह्याजीराव’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले आणि तब्बल ६ वेळा Limca Book of Records मध्ये नोंद झालेले विक्रमवीर सतिश चाफेकर यांच्याशी फक्त स्वाक्षरी संग्रहच नाही तर त्यांच्या एकूणच विविधांगी संग्रहांबद्दल जाणून घेऊया आपल्या या भागात…
November 6, 2025
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २धूमकेतू 3i 2025 N1/Atlas बद्दलचा मराठीतला पहिलाच पॉडकास्ट! आकाशगंगा , सूर्यमाला आणि त्यामध्ये घडणाऱ्या घटना याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. सध्या चर्चेत असलेल्या 3i 2025 N1/Atlas या धूमकेतूबद्दल तथ्यपूर्ण माहिती देत या पॉडकास्ट मध्ये धूमकेतू संबंधी विश्लेषण केलं आहे – आयुका या प्रतिष्ठित संस्थेतील खगोलशास्त्र आणि खगोलविज्ञानाचे अध्यापक श्री. प्रसाद आडेकर यांनी.
October 30, 2025
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २हुशारीला योग्य दिशा मिळाली तर ते ज्ञान होतं आणि असं ज्ञान समाजोपयोगी असतं. मात्र प्रचंड बुद्धिमत्ता असताना केवळ पैशाच्या अभावी माणूस भरकटतो आणि एका वेगळ्या दिशेने प्रवास करायला लागतो. ही कथा आहे एका अशा तरुणाची ज्यांच्या आयुष्यात दोन वेळा असे टर्निंग पॉइंट आले.
October 23, 2025
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २अश्वत्थामा या महाभारतल्या एका अति महत्त्वाच्या पात्राने औत्स्युकतेची भूल घातली आहे. त्याचं चिरंजीवित्व हा अभ्यासाचा, उत्सुकतेचा, आश्चर्याचा असा विषय आहे.
अश्वत्थामा कोण होता आणि तो अजूनही कसा आहे, तो कुठे असतो, तो भेटतो म्हणे अनेकांना, तेल तुप मागत फिरतो आपल्या जखमेसाठी, त्याचा तो नीलमणी कसा होता, अशा अगदी अतिसाधारण प्रश्नांपासून ते त्याला श्रीकृष्णाने दिलेला हा शाप म्हणजे कलियुगातलं वरदान तर नाही ना ? कृष्णाचं यामागे नेमकं प्रयोजन काय, त्याचं अस्तित्व अजूनही माणसाला काही शिकवण्यासाठी रचलेला हेतुपरस्पर खेळ तर नाही ना ?
October 16, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिक
October 15, 2025
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiसहज प्रश्नाला मिळालेल्या ऊत्तराने तगमगलेल्या गदिमांनीही मग त्यांना ‘कविकुळाला’ साजेल् असे ऊत्तर दिले.
October 9, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti