आभासाच्या पोटी

इवलेसे हे फूल तयाची प्रतिमा भासे मोठी



इवलेसे हे फूल तयाची
प्रतिमा भासे मोठी
असेच का हो घडते आहे
आभासाच्या पोटी

Author