हिरवी माया

हिरवी माया हिरवी छाया हिरवी हिरवी काया



हिरवी माया हिरवी छाया
हिरवी हिरवी काया
यांची सोबत आहे म्हणुनी
मन लागते निवाया..

Author