कुणास नकळत

कुणास नकळत कसे टाकतो निसर्ग ऐसे अगम्य फासे



कुणास नकळत कसे टाकतो
निसर्ग ऐसे अगम्य फासे
मुळात चुकले काय असे की
घरात घुसले…तुटले वासे

Author