तेजाचा हा लोळ

तेजाचा हा लोळ असा भिजतो पाण्यामध्ये



तेजाचा हा लोळ असा
भिजतो पाण्यामध्ये
शांतवितो तो स्वतःस ऐसा
सांजसावल्यांमध्ये…

Author