सैनिक आम्ही

सैनिक आम्ही या सृष्टीचे रक्षण करण्या आलो…



सैनिक आम्ही या सृष्टीचे
रक्षण करण्या आलो…
उभे राहिलो ताठ खडे
कुणास नाही भ्यालो

Author