सृष्टी गाते

सृष्टी गाते हिरवे गाणे हिरव्या हिरव्या ओठांनी



सृष्टी गाते हिरवे गाणे
हिरव्या हिरव्या ओठांनी
आणि घालते रांगोळीही
हिरव्या हिरव्या बोटांनी

Author