डाइटिंग वर फुलराणी

सिनेतारकांना आपला आदर्श मानणार्‍या, झिरो फिगर साठी उपाशी रहाणार्‍या आजच्या षोडशी….

पिचलेले गाल तिचे
पोटात नाही अन्न.
शरीराला झाकायला
अपुरे छिन्न वस्त्र.

गैर समज करू नका
भिकारिण ही नाही कुणी
डाइटिंग वर आहे
षोडशी फुलराणी.

— विवेक पटाईत

Author

About sachingadkari 29665 Articles
This is editor1