नॉस्टॅल्जिया

२०२० चे दशक: ‘पॅन-इंडिया’ प्रभाव, सोशल मीडिया आणि आधुनिक संगीत प्रवाह

Category:

 

सध्याच्या काळात आयटम सांग्सचे स्वरूप केवळ हिंदी चित्रपटसृष्टीपुरते किंवा केवळ चित्रपटगृहापुरते मर्यादित राहिलेले नाही. आता हे गाणे ‘पॅन-इंडिया’ (Pan-India) आणि ‘सोशल मीडिया रील्स ट्रेंड्स’ (Instagram Reels) च्या दृष्टीने तयार केले जाते.

  September 2, 2026


वैचारिक लेखन

गुरुजी सांगा कोणाचे?

Category:

 

प्रश्न पडण्याचे कारण की शिक्षकांना अशैक्षणिक कामे इतकी आहेत की गुरुजी आयोगाचे, कां शाळेचे, कां विद्यार्थ्यांचे, कां सरकारचें, का संस्था चालकांचे ? शिक्षकांची भूमिका करणं व शिक्षकांची भूमिका जगणं वेगळं यात फारकत झाल्यामुळें गुरुजी कोणाचे? हा संभ्रम आहे. क्लासमध्ये काही मुलांना जवळ करण्याचा नादात गेस पेपर सांगणारे गुरुजी लोकप्रिय तर त्यामुळे काही असंख्य मुलांच्या गुणवत्ते वर परिणाम झाल्यामुळे काही गुरुजी नकोसे झाले आहेत. मुलींशी गैरवर्तन करणारे अनेक गुरुजी मुलींना आवडत नाहीत.

  September 1, 2026


द्रव स्वरूपातील एकमेव धातू : पारद (पारा)
आरोग्य

द्रव स्वरूपातील एकमेव धातू : पारद (पारा)

Category:

 

आपल्याकडे एखादी व्यक्ती रागावली तर तिचा पारा खूप चढला आहे असे म्हणतात. खरे म्हणजे पारा हा एकमेव धातू आहे जो द्रवरूपात आढळतो.
पारा (Mercury, रासायनिक संज्ञा: Hg, अणुक्रमांक: ८०) हे एक नैसर्गिक मूलद्रव्य आहे. सामान्य किंवा खोलीच्या तापमानाला द्रव अवस्थेत असणारा हा एकमेव धातू आहे. हा चंदेरी व चमकदार रंगाचा, पाण्यापेक्षा १३.६ पट जड असणारा अत्यंत विषारी धातू आहे. याविषयीची अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे: पाऱ्याचे लॅटिन नाव “हाईड्राजिरअम” असे आहे. (Hg)

  September 1, 2026