डॉ. रघुनाथ माशेलकर
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकपाठांतराने गुण मिळतात; पण विचार करण्याने व त्यानुसार आचार करण्याने सद्गुण अंगी बाणतात. वेगवेगळ्या कल्पना केल्यानेच नावीन्य जन्म घेते. केवळ पुस्तकं वाचून आयुष्यात यशस्वी होता येत नाही. पुस्तकाच्या पलीकडेही काही वेगळी माणसंही समजून घेण्यासाठी अभ्यासायची असतात.
June 10, 2026