दूरदेशीच्या मुसाफिरा तू
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 4, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
October 4, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकास्वातंत्र्यवीरांची मार्सेलिस उडी
October 4, 2025
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी १९८२ साली लिहिली. कवींचे नजिकचे मित्र त्यांना DS या टोपणनावाने संबोधतात. व्यवस्थापन सल्लगार असलेले श्री वैद्य हे अवघे पाउणशे वर्षाचे तरुण आहेत. मुंबईवरचं हे मार्मिक भाष्य आपल्याला नक्कीच त्या काळात घेउन जाईल.
October 4, 2025
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !
October 2, 2025
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !
October 2, 2025
Category:
पॉडकास्टमराठी मनासाठी वाहिलेलं एक अनुभवी आणि दर्जेदार पोर्टल…Marathisrushti.com
इथे फक्त मराठी बाणा दिसत नाही तर चर्चा होते जगभरातल्या अनेक चांगल्या गोष्टींची – माध्यम असतं आपली मराठी.
लेखकांपासून संशोधकांपर्यंत, कलेपासून विज्ञानापर्यंत , गावखेड्यापासून सीमेपर्यंत अनेक माणसं जोडली गेली आहेत या प्रवासात…
आणि आता आम्ही पुन्हा सज्ज होतोय एक नवीन रुप घेऊन पोडकास्टच्या या जगात , आपलं मराठीपण जपण्यासाठी, नवीन माणसं जोडण्यासाठी…Marathisrushti Talks च्या रूपात
चला मग एकत्र येऊया या प्रवासात…
जाणून घेऊया गोष्टी, माणसं , अनुभवकथन आणि अशी माहिती जी आपल्याला आणि आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला फक्त आणि फक्त समृद्धच करत राहील
September 30, 2025
Category:
पर्यटनस्थळे लेखसंग्रह शहरे आणि गावेगुजरात या राज्याची पहिली पायरी चढताच जणू एक नवा जग अनुभवायला मिळतो. गजबजलेल्या उद्योग-धंद्यांसोबत इथली परंपरा, संस्कृती, रंगीत सण आणि खाद्यसंस्कृती मनाला वेगळाच ठसा उमटवतात. खाद्यसंस्कृतीचा अनुभव गुजरात मध्ये पाऊल टाकताच आपले स्वागत एका ताटाने होते – ज्यात गोड, तिखट, आंबट अशा सगळ्या चवींचा सुंदर समतोल असतो.
September 29, 2025
Category:
लेखसंग्रह1931 साली परळ ते शिवडी रस्ता बांधण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले. त्या वेळेस एक अत्यंत आश्चर्यकारक अशी मूर्ती या उत्खननात सापडली. या मूर्तीचा निर्मितीकाळ हा इसवीसन पाचवे ते सहावे शतक असा आहे. म्हणजेच भारताचा सुवर्णकाळ म्हणून गणलेल्या गुप्त काळातील ही मूर्ती आहे.
September 28, 2025
Category:
लेखसंग्रहआजचा लेख गोमय वर आहे. शेतकरी गायीचे शेण खत शेतात टाकतो त्या बदल्यात शेतातून अन्न रूपी लक्ष्मी प्रगट होते. शेतकरी आणि जनतेचे पोषण या अन्नावरच होते. बहुतेक हेच कारण असावे शरद ऋतुत नवीन अन्न आल्यावर गोवर्धन पूजेची परंपरा आपल्या देशात आहे.
September 28, 2025
Category:
लेखसंग्रह‘द ईकॉनॉमिस्ट’चा हा आर्थिक अहवाल प्रामाणिक असल्याचे गृहीत धरले तर, भारताने डिजिटल पेमेंट व्यवहारात आणि ‘यूपीआय’ प्रणालीत मोठी मजल मारली असली तरी, अजून बऱ्याच सुधारणेला वाव निश्चितच आहे. भारतातील संबंधित यंत्रणेने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही चालू केली असेल अशी आशा बाळगूया !
September 28, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti