मराठीसृष्टी Talks – Season 2
पॉडकास्ट

मराठीसृष्टी Talks – Season 2

Category:

 

मराठी मनासाठी वाहिलेलं एक अनुभवी आणि दर्जेदार पोर्टल…Marathisrushti.com

इथे फक्त मराठी बाणा दिसत नाही तर चर्चा होते जगभरातल्या अनेक चांगल्या गोष्टींची – माध्यम असतं आपली मराठी.

लेखकांपासून संशोधकांपर्यंत, कलेपासून विज्ञानापर्यंत , गावखेड्यापासून सीमेपर्यंत अनेक माणसं जोडली गेली आहेत या प्रवासात…

आणि आता आम्ही पुन्हा सज्ज होतोय एक नवीन रुप घेऊन पोडकास्टच्या या जगात , आपलं मराठीपण जपण्यासाठी, नवीन माणसं जोडण्यासाठी…Marathisrushti Talks च्या रूपात

चला मग एकत्र येऊया या प्रवासात…

जाणून घेऊया गोष्टी, माणसं , अनुभवकथन आणि अशी माहिती जी आपल्याला आणि आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला फक्त आणि फक्त समृद्धच करत राहील

  September 30, 2025


गुजरातची सफर : इतिहास, संस्कृती, सण आणि श्रद्धास्थळांचा अनोखा प्रवास
पर्यटनस्थळे

गुजरातची सफर : इतिहास, संस्कृती, सण आणि श्रद्धास्थळांचा अनोखा प्रवास

Category:

 

गुजरात या राज्याची पहिली पायरी चढताच जणू एक नवा जग अनुभवायला मिळतो. गजबजलेल्या उद्योग-धंद्यांसोबत इथली परंपरा, संस्कृती, रंगीत सण आणि खाद्यसंस्कृती मनाला वेगळाच ठसा उमटवतात. खाद्यसंस्कृतीचा अनुभव गुजरात मध्ये पाऊल टाकताच आपले स्वागत एका ताटाने होते – ज्यात गोड, तिखट, आंबट अशा सगळ्या चवींचा सुंदर समतोल असतो.

  September 29, 2025


लेखसंग्रह

बारादेवी मंदिर, परळ व्हिलेज, मुंबई

Category:

 

1931 साली परळ ते शिवडी रस्ता बांधण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले. त्या वेळेस एक अत्यंत आश्चर्यकारक अशी मूर्ती या उत्खननात सापडली. या मूर्तीचा निर्मितीकाळ हा इसवीसन पाचवे ते सहावे शतक असा आहे. म्हणजेच भारताचा सुवर्णकाळ म्हणून गणलेल्या गुप्त काळातील ही मूर्ती आहे.

  September 28, 2025


लेखसंग्रह

कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी

Category:

 

आजचा लेख गोमय वर आहे. शेतकरी गायीचे शेण खत शेतात टाकतो त्या बदल्यात शेतातून अन्न रूपी लक्ष्मी प्रगट होते. शेतकरी आणि जनतेचे पोषण या अन्नावरच होते. बहुतेक हेच कारण असावे शरद ऋतुत नवीन अन्न आल्यावर गोवर्धन पूजेची परंपरा आपल्या देशात आहे.

  September 28, 2025


लेखसंग्रह

भारताची ‘यूपीआय’ क्रांती – ‘द ईकॉनॉमिस्ट’च्या चष्म्यातून

Category:

 

‘द ईकॉनॉमिस्ट’चा हा आर्थिक अहवाल प्रामाणिक असल्याचे गृहीत धरले तर, भारताने डिजिटल पेमेंट व्यवहारात आणि ‘यूपीआय’ प्रणालीत मोठी मजल मारली असली तरी, अजून बऱ्याच सुधारणेला वाव निश्चितच आहे. भारतातील संबंधित यंत्रणेने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही चालू केली असेल अशी आशा बाळगूया !

  September 28, 2025


लेखसंग्रह

श्री सुवर्ण गणेश मंदिर, दिवेआगर

Category:

 

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक निसर्गसमृद्ध व टुमदार गाव. हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील विस्तीर्ण, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे! याच दिवेआगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली ती येथील सुवर्ण गणेश मंदिरामुळे! नोव्हेंबर १९९७ मध्ये येथे सुमारे १३२० ग्रॅम वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा आणि २८० ग्रॅम वजनाचे गणेशाचे दागिने जमिनीत खोदकाम करताना सापडले आणि दिवेआगर संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आले.

  September 28, 2025


गडकोटांच्या शौर्यकथा, वास्तुशिल्प आणि अद्भुत वारसा
पर्यटनस्थळे

गडकोटांच्या शौर्यकथा, वास्तुशिल्प आणि अद्भुत वारसा

Category:

 

सह्याद्रीच्या कड्यांवर उभे असलेले किल्ले म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, पराक्रम आणि अभिमान.

  September 27, 2025


लेखसंग्रह

मोदींच्या मिस्कील नजरेतून – एक अकबर-बिरबल

Category:

 

पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिनमध्ये बसतो ती एका मोठ्या हॉलमध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूंना साडेतीन फूट उंच पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४–२५ जणांचा स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्याबरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते.

  September 26, 2025


लेखसंग्रह

नवरात्र सण व मार्केटिंगचे फंडे

Category:

 

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन आज एका महत्वाच्या व वादग्रस्त विषयाला स्पर्श करणार आहे. हिंदूच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे त्या अनुषंगाने व पौरोहित्य करताना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो आहे.

  September 26, 2025


साहित्य - ललित

आई जगदंबे

Category:

 

तुझ्या सहस्रावधी रुपांच्या दर्शनाची आस आहे . तुझ्या अस्तित्वाचा ध्यास आहे. माऊली , तुझ्या प्रसन्न आशीर्वादाचा वरदहस्त नित्य लाभावा आणि मायेचा ओलावा आमच्या हृदयात पाझरत रहावा , यासाठी जगदंबे , दोन्ही कर जोडून ही विनवणी करतो आहे .

  September 26, 2025