आठवणी
Category:
अवर्गिकृतसहज फेसबुक चाळत बसलो होतो. अचानक एका मित्राने ‘ठकठक’ पाक्षिका विषयी केलेली पोस्ट दिसली. ‘दिपू दि ग्रेट’, ‘बन्या’, ‘एश – अभी’ ही सदरे पुन्हा पाहून एखादा खूप जुना मित्र भेटल्या सारखा आनंद झाला. आठवणींच्या घोड्यावर दौडत दौडत मन कधी लहानपणी जाऊन पोहोचले कळलेच नाही.
July 9, 2024