लेडिज बायकांचं शॉपिंग
Category:
अवर्गिकृतलेडिज बायकांचं शॉपिंग हा खरं तर फार गहन विषय आहे . आणि त्या विषयांचं शास्रीय अंगाने विस्लेषन झालं पाहीजे. म्हणजे मराठीत सांगायचं तर साईंटीफीक अॅनालिसिस झालं पाहिजे असं मला वाटतं.
July 8, 2024
Category:
अवर्गिकृतलेडिज बायकांचं शॉपिंग हा खरं तर फार गहन विषय आहे . आणि त्या विषयांचं शास्रीय अंगाने विस्लेषन झालं पाहीजे. म्हणजे मराठीत सांगायचं तर साईंटीफीक अॅनालिसिस झालं पाहिजे असं मला वाटतं.
July 8, 2024
Category:
साहित्य - ललितएक पती पत्नी कायद्याने विभक्त झाले होते. आता त्यांचे रहाते घर त्यांच्या कामाचे नव्हते. ती तिच्या आई बाबांकडे निघून गेली. याला ते घर विकून दुसरे घर घ्यायचे होते. त्या घरातल्या आठवणी त्याला पुसून टाकायच्या होत्या.
July 7, 2024
Category:
साहित्य - ललितसुमारे तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट. आते-बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने पुण्यनगरी गेलो होतो. कॉलेजचं शिक्षण चालू होतं. लग्न समारंभाला जाताना प्रवासखर्च, आहेराचा भुर्दंड, रजा यांची डोक्याला विवंचना नव्हती.
July 7, 2024
Category:
लेखसंग्रहअनेक ढोबळ मानाने त्यांचे पाश्चात्य व पौर्वात्य असे दोन भाग पाडता येतील. तेव्हा अगोदर व्यायाम म्हणजे काय याचा अर्थ समजावून घेऊ. व्यायाम म्हणजे शरीराची व शरीरातील प्राणशक्तीची ओढाताण करणे किंवा शरीर शक्तीशी झुंज देणे. आयाम म्हणजे शरीर शक्ती व प्राण शक्ती यांना योग्य तऱ्हेने व योग्य दिशेने आणणे, विस्तृत करणे, संचित करणे अथवा थोपवून धरणे, बांध घालणे आणि त्याचा निरोध करणे.
July 7, 2024
Category:
साहित्य - ललित
July 5, 2024
Category:
साहित्य - ललितएका मैदानात तिरंदाजीचा खेळ चालू असतो. एका विशिष्ठ तिरंदाजाचे कौशल्य सराहनीय असते. सगळे लोक त्याची वाहवा करत असतात. त्या घोळक्यातला एकच माणूस प्रत्येकवेळी म्हणत रहातो “हा तर सरावाचा भाग आहे. ‘
July 3, 2024
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहअसं म्हणतात, पैसा पैशाकडेच जातो.. तसाच हिरा हिऱ्याकडेच जातो, असेही म्हटले तर?धोनीने २०११ चा वनडे वर्ल्डकप जिंकल्यावर या क्षणाची वाट पाहत १३ वर्षे गेली. वनडे वर्ल्डकप आपण सचिनसाठी जिंकत आहोत, ही भावना तेव्हा जवळपास प्रत्येक खेळाडूच्या मनात होती. आज T20 वर्ल्डकप जिंकतानाही भारतीय टीमला असेच काहीसे जाणवले असेल. ८ महिन्यांपूर्वीही ती संधी आली होती. पण… असो.
July 1, 2024
Category:
साहित्य - ललितएक लहान मुलगी एका ऊंच पहाडावर चढत असते. तिचे घर त्या पहाडाच्या पलिकडे असते. तिच्या पाठीवर एक लहान मुलगा असतो. पहाड चढायला फार कठीण असतो.
July 1, 2024
Category:
लेखसंग्रहमेमरी म्हणजे स्मरणशक्ती . मेमरी ड्राईंग किंवा ‘ स्मरणचित्र ‘ , चित्रकलेच्या पहिल्या दुसऱ्या परीक्षांना असते . स्मरणपत्र म्हणजे आठवण करून देणारे पत्र . ‘ स्मरणिका ‘ म्हणजे ‘ सूव्हनिअर ‘ ( souvenir ) ‘ आठवण ‘ राहावी म्हणून प्रकाशित केलेली पुस्तिका , ‘ टु कमिट्टु मेमरी ‘ म्हणजे तोंडपाठ करणे . पण ‘ टु हॅव ए मेमरी लाइक सीव्ह ( sieve = चाळण ) म्हणजे आठवणीत न राहणे प्रातःस्मरण , ईशस्मरण म्हणजे शक्ती व आनंद . न्यूरॉलॉजिस्टस् असे म्हणतात की , आवाज हा घुसखोर आहे .
July 1, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti