बोलण्यापेक्षा शांत राहून जास्त प्रगती होते
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनपण अशाच परिस्थितीत जर एखादा व्यक्ती शांत राहिला तर शाब्दिक वाद होत नाही आणि समोरचा व्यक्ती चा राग पण लवकर शांत होतो. असे केल्याने बोलणाऱ्याचे मन दुखावल्या जात नाही.
April 24, 2024