ज्येष्ठ सनई वादक पंडित अनंत लाल
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसनई हे त्यांच्या कुटुंबात २०० वर्षांहून अधिक काळ वाजवण्यात येणारे वाद्य होते. अनंत लाल यांनी आपले वडील, पंडित मिठाई लाल, तसेच आपल्या काकांकडून वयाच्या नऊव्या वर्षापासून शिकवणी घेतली.
April 27, 2024