लेखसंग्रह

व्याधिक्षमत्वाचा विचार (असा सुद्धा)

Category:

 

कठलाच भारतीय ‘२२ मार्च २०२०’ ही तारीख यापुढे विसरणार नाही. मुक्तपणे सर्वत्र संचार करणारे सर्व लोक एका आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेऊ लागले. त्या चार भिंती त्याच्यासाठी संरक्षक कवच बनल्या. आम्हा डॉक्टरांना दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडावे लागत होते, त्यावेळी तो रस्त्यावरील शुकशुकाट, निर्मनुष्य रस्ते, एकही गाडी नाही, ट्रॅफिक नाही अशी भयाण शांतता, भयाण सन्नाटा आयुष्यात पूर्वी कधीच अनुभवला नव्हता.

लेखसंग्रह

‘बूमरँग’ अशनी!

Category:

 

अशनी म्हणजे अंतराळात फिरणारे दगड-धोंडे. या अशनींपैकी काही अशनी पृथ्वीवर पोचतात. यांतील छोट्या आकाराचे अशनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोचण्यापूर्वीच जळून नष्ट होत असले, तरी मोठ्या आकाराचे अशनी हे मात्र पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचू शकतात. असे अशनी जर वाळवंटासारख्या फिकट रंगाच्या प्रदेशात पडले, तर त्यांचे तुकडे या वाळवंटी प्रदेशात काहीसे सहजपणे सापडू शकतात.

साहित्य - ललित

गणेशोत्सव २०२३ – गणपती बाप्पा मोरया!

Category:

 

नारायणाच्या अंगात जसं लग्न संचारत ना तसं माझ्या अंगात गणेशोत्सव संचारतो. एरवी सण- सनावळीच्या बाबतीत निष्क्रीय किंवा अजगरासारखी सुस्तावलेली मी, गणेश चतुर्थी तोंडावर आली की कुठून हरिणाची चपळता आणि उत्साह येतो अंगात हे त्या गणोबालाच माहीत! प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हा उत्साह संचारतो.

लेखसंग्रह

माझी M- 80

Category:

 

माझी अत्यंत आवडती टू व्हिलर .पाच फुटापेक्षाही कमी उंची असलेल्यांसाठी एक वरदानच, दोन्ही पाय जमिनीला टेकवू देणारी गाडी.

व्यक्ती-परिचय

‘विस्डेन’या जगप्रसिद्ध क्रिकेट मासिकाचे संपादक – जॉन विस्डेन

Category:

 

विस्डेन हा इंग्लंडच्या दक्षिणेकडच्या ब्रायटन नावाच्या समुद्रकिनार्या१नजीकच्या सुंदर भागात राहायचा. विस्डेनची फलंदाजी बर्यानपैकी चांगली असली तरी तो प्रामुख्यानं गोलंदाज म्हणूनच गाजला. पण दुर्दैवानं विस्डेनच्या कामगिरीचे अनेक तपशील नष्ट झाले असल्यामुळे त्याविषयी फारसं माहीत नाही.

लेखसंग्रह

श्रीगजानन ज्ञान-विज्ञान

Category:

 

आपल्या देवांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांच्या शरीरातला शिराचा (डोक्याचा) भागच वेगवेगळ्या देवांमध्ये वेगवेगळा असतो. उदा. हत्तीचं तोंड असेल तर गणपती, वानराचं तोंड असेल तर मारुती, सिंहाचं तोंड असेल तर नृसिंह, घोड्याचं तोंड असेल तर तुंबरू इ. तर देवांच्या या स्वरूपांमध्ये एक सांकेतिक संदेश आहे आणि तो आपल्या मंत्राशी निगडित आहे.

लेखसंग्रह

सिमकार्ड

Category:

 

सध्या मोबाईलच्या वापरात भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साधनाने अप्रत्यक्षपणे अनेकांना रोजगारही मिळवून दिला आहे. मोबाईल म्हटले की, ज्याच्या त्याच्या तोंडी एक शब्द नेहमी असतो तो म्हणजे सिमकार्ड. सिमकार्ड याचा अर्थ सबस्क्रायबर आयडेंटिटी मोड्युल. ही एक प्रकारची मेमरी चिप असते.

लेखसंग्रह

स्मार्टफोन

Category:

 

सेलफोन हा केवळ बोलण्यासाठी कामाचा होता, त्यामुळे त्याच्या उपयुक्ततेला मर्यादा होत्या. त्यातूनच हातात मोबाईलसारखेच यंत्र असेल पण त्यावर ईमेल, फोन कॉल्स, घड्याळ, नोट पॅड अशा अनेक सुविधा देता आल्या तर बरे होईल, या विचारातून स्मार्टफोन ही संकल्पना पुढे आली.