अदुःख नवमी

भाद्रपद शुक्ल नवमीला अदुःख नवमी म्हणतात. हे एक व्रत आहे. या व्रताची देवता गौरी आहे. एक कलशावर पूर्णपात्रात गौरीची स्थापना करतात.



भाद्रपद शुक्ल नवमीला अदुःख नवमी म्हणतात. हे एक व्रत आहे. या व्रताची देवता गौरी आहे. एक कलशावर पूर्णपात्रात गौरीची स्थापना करतात. तिचे ध्यानाचा मराठीत अर्थ असा – दिव्यपात्र धारण करणाऱ्या, ऐश्वर्यसंपन्न, त्रिलोचन, दूध व अन्न यांचे दान करणाऱ्या, हे गौरी, मी तुझे चिंतन करते.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →