आकांक्षांचा चंद्र
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहही क्रिया मला फार आवडतेच, आणि त्याहूनही ती एकट्याने करायला मनापासून आवडते. पूर्वी मला दादरच्या भाजीबाजारात किंवा फुलबाजारात फिरायला फार आवडायचं. हल्ली तिथे एक एक पाऊल उचलणं कठीण झालंय. असो, तर घरून निघताना हिने मला चार पाच वस्तू आणायला सांगितलेल्या असतात आणि त्यासोबतच सूचना सुध्दा अलवारपणे येत असतात,
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकशुक्रावर ज्वालामुखी असल्याचे अनेक पुरावे पूर्वीच मिळाले आहेत. परंतु या ज्वालामुखींच्या अलीकडच्या काळातील सक्रियतेचे पुरावे मात्र सापडले नव्हते. त्यामुळे शुक्र हा सध्याच्या काळात भूशास्त्रीयदृष्ट्या निष्क्रिय ग्रह मानला गेला होता. आता मात्र शुक्र निष्क्रिय नव्हे, तर अगदी सक्रिय असल्याचा पुरावा सापडला आहे. हा पुरावा, अलीकडेच शुक्रावर ज्वालामुखीचा एक उद्रेक होऊन गेल्याचं दर्शवतो.
Category:
लेखसंग्रहमहाराष्ट्र राज्याला विशेषतः कोकणामध्ये खारे, गोडे आणि निमखारे पाणी असे तिन्ही प्रकारचे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक जलस्रोतांच्या सुयोग्य नियोजनाद्वारे मत्स्य उत्पादन वाढवून नीलक्रांती घडविणे ही काळाजी गरज आहे. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात मत्स्य व्यवसायाचा महत्त्वाचा वाटा आहे. कोकणामध्ये सागरी मासेमारी व्यवसायामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता स्वस्त व पोषक अन्न उपलब्ध होते. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या अनुषंगाने या लेखामध्ये कोकणातील सागरी मासेमारी या विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Category:
लेखसंग्रहघर्षण किती वेळ करावे: सर्वांग घर्षणाची सुरुवात कराल तेव्हा पहिले आठ दिवस प्रत्येक अवयवाला दररोज पाच वेळा घर्षण करावे. नंतरच्या आठवड्यात प्रत्येक अवयवाला दररोज दहा वेळा घर्षण करावे. नंतर दर आठवड्यात घर्षणाची संख्या पाचाने वाढवावी. शेवटी पंचवीसपर्यंत आणावी. नंतर प्रत्येक अवयवाला दररोज पंचवीस वेळा घर्षण करावे.
Category:
लेखसंग्रहदि व्यत्वाचा वास जिथे जाणवतो, मन:शांतीची अनुभूती येते त्या वास्तूला प्रत्येक भाविकाच्या हृदयात एक अढळ स्थान असतं. मग भले तिथलं आराध्य दैव वेगळ्या धर्माचं, वेगळ्या पंथाचं असेल. ती कदाचित युरोपातील भव्य चर्च, सिनेगॉग असतील किंवा पूर्व आशियातील बौद्ध आणि हिंदूंची प्राचीन मंदिरं. जपानमधील पर्यटनात या मंदिरांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचं वास्तुशिल्प अतिशय कलात्मक असतं आणि परिसर तितकाच मनमोहक.
Category:
लेखसंग्रहकोणत्याही आईला आपलं मूल हे गोरं किंवा काळंबेद्रं असलं तरी ते सर्वांत प्रिय असतं. मग तो मुलगा असो वा मुलगी. खेड्यातील असो वा शहरातील. तिची मानसिकता एकच असते, आपल्या मुलाला कुणाच्याही वाईट ‘नजरे’ची दृष्ट लागू नये. दृष्ट लागणे, ही गोष्ट आजच्या पिढीला अंधश्रद्धा वाटू शकते.
Category:
लेखसंग्रहकेस विंचरताना जेव्हा कंगव्यात भरभरून केसांचा गुंता येतो किंवा जमिनीवर असंख्य वाटणारे केस पडलेले दिसतात, हे दृष्य नकोसं वाटतं. सुंदर, दाट, केशसंभाराने सौंदर्य आणि | व्यक्तिमत्त्व खुलून. मात्र गळणारे केस केवळ सौंदर्यावरच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यावरही घाला घालणारे ठरू शकतात आणि त्याचे सामाजिक परिणामही दिसून येऊ शकतात.
Copyright © 2025 | Marathisrushti