No Picture
लेखसंग्रह

मदतीचा हातभार

Category:

 

भेंडी नावाची भाजी चिरायला तुम्हाला सांगतो, मला अज्जीबात आवडतं नाही. बुळबुळीत कुठची ! चिरताना तिच्या नावाचा उद्धार करत असतो मी. एकतर तिचे तुकडे सुरीला चिकटतात, नाहीतर एकमेकांना. सुरी आपटून आपटून ते खाली पाडावे लागतात. बरं, हिने दहा वेळा तरी सांगितलेलं असतं,
“वरचा मुकुट कापलास की बघ रे, आत काळं आहे का. असेल तर तो भेंडा घेऊ नकोऽऽऽस.”

No Picture
कथा

माणुसकी

Category:

 

माझी बदली औरंगाबादच्या ग्रामीण शाखेत झाल्यापासून ही पारव्याची जोडी दर महिन्याला एक तारखेला पेन्शन काढण्यासाठी येईल. आजोबा  70 च्या पुढे. बऱ्यापैकी थकलेले आणि आजी 60 च्या आतल्या. अगदी तरतरीत. आजी-आजोबांचा हात धरून त्यांना बँकेत आणत

No Picture
लेखसंग्रह

आम्हा नित्य दिवाळी

Category:

 

अशिक्षित ग्राहकाला ‘सिस्टम बंध है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, एखादी गोष्ट ऍक्टिव्हेट करून घे असे सांगण्यापेक्षा ‘थोडी देर के लिये मशीन बंद है, बहोत दिनसे इस्तेमाल नही किया इसलिये खाता अभी रुका हुवा है’ वगैरे ‘त्यांच्या’ भाषेत सांगितल्या तर त्या सोप्या वाटतात. बँकेचे नियम कार्यपद्धती युक्तीने मांडाव्या लागतात. 

No Picture
लेखसंग्रह

निरनिराळ्या क्ष-किरण तपासणीच्या पद्धती – पूर्वार्ध

Category:

 

क्ष-किरणांचा शोध १८९५ साली लावला. त्यानंतर या शास्त्राची घोडदौड | जोरात सुरू झाली. आज क्ष-किरणशास्त्र रेडिओलॉजी हे फक्त क्ष-किरणांनी काढलेल्या प्रतिमेपुरते मर्यादित राहिले नाही तर निरनिराळ्या पद्धतींनी काढलेल्या प्रतिमा बघून निष्कर्ष काढण्याचे शास्त्र झाले आहे.

No Picture
लेखसंग्रह

बँक आणि छोटे उद्योजक

Category:

 

उद्योजक म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर खरी सहाय्यभूत ठरले, ती बँक उद्योजक आणि बँक यातील अतूट नाते व्यक्त केले आहे ‘त्रिगुण टुर्स’चे प्रवीण दाखवे.

No Picture
लेखसंग्रह

मराठीतील प्रवासवर्णनं

Category:

 

मराठी संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका बाजूला समुद्र उल्लंघून जाऊ नये, पंचक्रोशीतच रोटी-बेटी व्यवहार करावा, यवनी म्हणजे उर्दू – हिंदी भाषा बोलू नये या सारखी समाजबंधनं त्या काळात होती. ‘महाराष्ट्र देशी वचीजे’ असा महानुभाव पंथात दंडक होता. तरीही नामदेवाचे ‘तीर्थावळीचे अभंग’, मराठ्यांच्या बखरींमधील उत्तर-दक्षिणेकडील चढायांच्या निमित्ताने केलेल्या प्रवासाची वर्णने ही अव्वल इंग्रजी पूर्वकालीन प्रवासवर्णने म्हणता येतात.

No Picture
लेखसंग्रह

घर्षणोपचार सामान्य नियम

Category:

 

घर्षण करणाऱ्यांनी कोणते नियम पाळावेत- अर्थात घर्षण नेहमी लाकडाच्या पाटावर, खुर्चीवर किंवा पलंगावर बसून किंवा उभे राहून करावे. मात्र बसण्यासाठी वा उभे राहण्यासाठी वापरलेली वस्तू ही धातूची असू नये. कारण धातू हे विद्युतवाहक असल्याने घर्षणासाठी निर्माण होणारी वीज जमिनीत निघून जाईल व घर्षणाचा फायदा होणार नाही,

No Picture
लेखसंग्रह

नेत्र लागता पैलतीरी

Category:

 

नोकरीच्या किंवा घराच्या जबाबदार्यांत गुंतल्यामुळे काही छंद जोपासता आले नसतील तर ते आता जोपासता येतील. तेही काही कारणांनी आता शक्य नसेल तर नवीन छंद लावून घ्यावेत. आपल्यात एखादी कला असेल तर ती एखाद्या इच्छुकाला शिकवावी. आपल्यापेक्षा वृद्ध, असाहाय्य आणि गरजू व्यक्तींसाठी, शेजार्यांसाठी काय करता येईल, ह्याचा विचार करून तसा मदतीचा हात त्यांना द्यावा.