श्रावण
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहजिथे सर्वोत्तम दहा सिनेमांची यादीच बनवणे मुळात अवघड, तिथे सर्वकालिक सर्वोत्तम सिनेमा ठरवणे किती अवघड ना?
आपल्यापैकी प्रत्येकाचे आवडते चित्रपट वेगवेगळे असतील..शंकाच नाही. या विषयावर उहापोह करताना सहजीच सामोरे येणारे काही प्रश्न असे आहेत..
Category:
अवर्गिकृत‘पान खायो सैंया हमार’ किंवा ‘खाईके पान बनारसवाला’ अशा गाण्यांची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करायचा असेल तर जुन्या काळात थोडेसे डोकावले पाहीजे. सतरंजी तक्क्याने सजलेली बैठक, मध्यभागी पितळेचा पानपुडा, अडकित्ता, चुना, कात, सुपारी, लवंग, विलायची, हे घराघरात हमखास दिसणारे चित्र.
Category:
कथा साहित्य - ललितबऱ्याच दिवसांनी अण्णा मनसोक्तं हसले. बाकीचे तिघे आत गेले. रात्रभर आतून हसण्याखिदळण्याचे आवाज, चिवडा, लाडू, शंकरपाळ्यांचे खमंग सुवास येत राहिले. बाहेर पहाट वयात येऊ लागली होती. सूर्य वर यायला लागला होता. पण दिवाळी मात्रं जवळपास सूर्यास्ताला आलेल्या चार हळव्या, कातर जिवांची चालू होती.
Category:
लेखसंग्रहविज्ञानाने सामान्य माणसाचे जीवन अनेकविध प्रकारच्या सोयींनी समृद्ध केलेले आहे. झपाट्याने औद्योगिकीकरण होत आहे. त्यात उद्योजकांच्या आपापसातल्या स्पर्धांचा गाजावाजा झाल्यामुळे मानवी जीवन अधिकाधिक प्रदूषणग्रस्त, ताणतणावपूर्ण व मानसिकदृष्ट्या अस्वास्थ्यकारक झाले आहे.
Category:
लेखसंग्रहआम्हाला विकास हवा आहे, पण त्यासाठी मेहनत, पुढाकार, चिकाटी, सहनशीलता या गोष्टीची सुद्धा गरज असते. पण त्या बाबतीत कोकणातला माणूस थोडा कमी पडताना दिसतो. सद्यस्थिती पाहिल्यास या समूहातील काही उद्योजकांनी काजू प्रक्रिया उद्योगात खूप मोठी भरारी घेतली आहे. यातील काही उद्योजक 2003 साली दिवसाला चाळीस ते पन्नास किलोच्या आसपास काजू बी वर प्रक्रिया करत होते. सद्यस्थिती ते दिवसाला अडीच ते तीन टन काजू बी वर प्रक्रिया करत आहेत.
Category:
लेखसंग्रहकोलेस्टेरॉलचे प्रमाण मधुमेहात वाढते आणि कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयरोग व अर्धांग यासारखे रोग होतात. कोलेस्टेरॉल साधारणतः २०० पेक्षा कमी असावे. यात ३४४ प्रकार असून, त्यातील एच. डी. प्रकार ५० च्या वरती असावा. यकृताच्या आजारात म्हणजे काविळीमध्ये यकृताच्या पेशींना सूज येते व दाह होतो त्यामुळे रक्तातील पित्ताचे (बाइलचे) प्रमाण वाढते काही एन्झाइम्स पण वाढतात. दुसऱ्या म्हणजे सिहासिसमध्ये रक्तातील अलब्युमिन कमी होते मग पायावर सूज, जलोदर वगैरे होण्याची शक्यता असते. किडनीच्या आजारात मूत्रांतून प्रथिने जातात. म्हणून रक्तातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते.
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहपुढच्या काळात धोका नामशेष झाला, 501 बार जाऊन त्या जागी डिटर्जंट पावडर आली. कपड्यांचं टिकाऊपण कमी झालं. त्यांना धोक्याचा मार झेपणं शक्यच नव्हतं. मग खराखरा चालणारे प्लास्टिक ब्रश आले. घराघरातल्या दहीहंडी दांड्या जाऊन बाल्कनी बाहेरच्या ग्रिलमध्ये स्टील दांड्यावर कपडे वाळत पडू लागले.
Copyright © 2025 | Marathisrushti