केळीच्या पानावर…
Category:
लेखसंग्रहमी रमणबागेत अकरावीला असताना आमची सहल गोवा, गोकर्ण महाबळेश्वरला गेली होती. तेव्हा पहिल्यांदा गणपती पुळेला गेलो.
May 28, 2023
Category:
लेखसंग्रहमी रमणबागेत अकरावीला असताना आमची सहल गोवा, गोकर्ण महाबळेश्वरला गेली होती. तेव्हा पहिल्यांदा गणपती पुळेला गेलो.
May 28, 2023
Category:
लेखसंग्रहबहुतांश कर्करोग माणसाची जीवनशैली, आवड-निवड, व्यसन, आहार, वातावरण, व्यवसाय इत्यादीत होणाऱ्या कर्करोगकारक संपर्कामुळे होतो. गेल्या चार दशकात कर्करोग निदानशास्त्र, वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा व इतर उपचारपद्धती यात प्रचंड सुधारणा झाली. रोग प्रथमावस्थेत असताना रोगी प्रचलित प्रभावी उपचार पद्धतींमुळे संपूर्ण बरे होतात. रोगाचे द्वितीय किंवा तृतीय अवस्थेत निदान होते त्यांना आधुनिक उपचाराने काही वर्षे रोगमुक्त सुदृढ आयुष्याचे वरदान लाभते.
May 28, 2023
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानरंगीत चित्र किंवा छायाचित्र हे मूळ चार रंगात छापले जाते. प्रथम छायाचित्र स्कॅनर उपकरणावर लावून ते संगणकावर घेतले जाते. पूर्ण पानातल्या चारपैकी प्रत्येक रंगाचा भाग निरनिराळा केला जातो. उदाहरणार्थ पान क्र. एकवरील लाल शीर्षक, जाहिरातीमधील लाल रंगाचा भाग, एखादे केशरी रंगाचे फूल असेल तर त्यातला पिवळ्या रंगाचा हिस्सा न घेता लाल रंग वगैरीची प्रतिमा, काळया रंगातली प्रामुख्याने मजकुरातली अक्षरे, छायाचित्रातल्या काळ्या रंगाचा हिस्सा घेऊन या प्रमाणे चार रंगाच्या चार प्रतिमा तयार करण्याला रंग विभागणी करणे म्हणतात.
May 27, 2023
Category:
लेखसंग्रहकर्करोगावर प्रमुख उपचार म्हणजे शस्त्रक्रिया, किरणोत्सर्गी पदार्थांचा, रासायनिक पदार्थांचा वापर व ल्युकिमिया या रोगात होणारे अस्थिमज्जारोपण. शंभर वर्षांपूर्वी त्वचेवरील चामखीळ नाहिशी करण्याकरिता क्ष किरणांचा वापर झला होता. नंतरच्या काळात रेडियम या किरणोत्सर्गी पदार्थांचा शोध लागला.
May 27, 2023
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानएग अल्युमिनियम, गम डीप एच, वॉटर डीप एच, पीएस फ्लेटस,सीटीपी इत्यादी पद्धतींनी फ्लेटस तयार करता येते. ह्यापैकी काही ठिकाणी वॉटर डीप एच ही पद्धत लहान फ्लेट्स बनविण्यासाठी वापरतात. बाकी पद्धतींपैकी फक्त पीएस फ्लेट्स व सीटीपी आता वर्तमानपत्रात वापरल्या जातात.
May 26, 2023
Category:
लेखसंग्रहभारतीय कायद्याप्रमाणे मुलीचे लग्नाचे वय १८ वर्षे आणि मुलाचे २१ वर्षे आहे. लग्नाच्या वेळी वधु-वर सुदृढ असावेत. विशेषतः मुलीच्या प्रकृतीची जास्त काळजी/ लग्नानंतर मातृत्व येणार- त्यासाठी मुलीची, शारीरिक अवस्था चांगली असणे जरुरीचे असते. गर्भारपणामध्ये मुलीच्या शरीरात पुष्कळ बदल होतात.
May 26, 2023
Category:
लेखसंग्रहजेव्हा आपण फिरण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चांगल्या ठिकाणी राहणं. आज इंटरनेटच्या माध्यमामुळे Hotels Reservation करणं अत्यंत सोपं झालंय. पण आजही अनेक पर्यटक स्वत: Hotel Rooms त्याचं location पाहिल्याशिवाय बुकिंग्ज करत नाही. जे पर्यटक Tour Operators बरोबर प्रवास करतात त्यांची सगळी सोय त्या कंपनीतर्फे केली जाते.
May 25, 2023
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानलिथो पद्धतीने छपाई यशस्वी होऊ लागली पण तिचा वेग अत्यंत कमी होता. साधारण तीन दशकापूर्वीच लिथो छपाई नामशेष झाली. ऑफसेट छपाईत दगडाची जागा जस्ताच्या पत्र्याने घेतली. यंत्राच्या ठरलेल्या आकाराला, ठरलेल्या जाडीचा जस्ताचा पत्रा बसवून त्यावर रासायनिक प्रक्रिया करुन त्याच्या ऑफसेट फ्लेट्स तयार होऊ लागल्या.
May 25, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकपृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे.
May 25, 2023
Category:
लेखसंग्रह
May 25, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti