गाऱ्हाणी
Category:
साहित्य - ललितअशाच एका कार्यक्रमात बायका म्हणजे फार वयस्कर नव्हे मैत्रीणी होत्या. आणि आपसात एकमेकींना गाऱ्हाणी सांगत होत्या. आणि मला जरा कुतूहल वाटले म्हणून ऐकत होते. तर गाऱ्हाणी विषय होता. मुलगा ऐकत नाही. लवकर उठत नाही. अभ्यासात लक्ष नाही. खेळात आवड आहे.