लेखसंग्रह

डीएनए आणि अमिनो आम्ल

Category:

 

डीऑक्सिरायबोज, एक फॉस्फेट आणि एक नत्रयुक्त घटक यांच्या मिळून बनणाऱ्या एका रेणूला न्युक्लिओटाइड म्हणतात. असा बनतो डीएनए साखळीचा एक मणी. डीएनए हा पेशीतील अतिशय महत्त्वाचा आणि अति कार्यरत असा बहुआयामी रेणू आहे. पेशीतील प्रथिनांच्या बांधणीत याचा मोठा सहभाग असतो.

  October 21, 2023


कथा

पुन:श्च हरिओम

Category:

 

हे बाबूजींचं गाणं ऐकत स्मिता खिडकीत विचार करत उभी होती. तिची पण अशाच प्रकारची अवस्था झाली होती. सौ. स्मिता अमोल तावडे एका खासगी शाळेत गणित विषयाची शिक्षिका होती. तिची साधारणतः २०-२२ वर्ष नोकरी झाली होती. घरी तिचा नवरा तिला खूप सपोर्ट करणारा आणि अगदी प्रेमळ होता.

  October 21, 2023


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

चोखोबा’ माझा गणपती!

Category:

 

गणपति’ ही देवता सर्वच संतांनी पूजनीय मानलेली आहे. जवळपास सर्वच संतांनी गणेशवंदना केलेली दिसते. पण गणपती आणि संत हा अनुबंध अनेक अर्थांनी विशेष वाटतो. केवळ संतांची गणेश वंदना पाहून नव्हे, तर संत आणि गणपती यांच्यामधील अद्वैताचं नातं प्रतीत होतं म्हणून.

  October 21, 2023


साहित्य - ललित

बाॅबी ५० वर्षांची झाली

Category:

 

परवाच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर २०२३ ला – ” बाॅबी ” – ५० वर्षांची झाली…कोण ही बाॅबी ? – असा प्रश्न आज नवीन पिढीला पडू शकतो कारण आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात लव्ह वगैरे सगळं एक व्यवहाराचा भाग असल्यासारखं वाटू लागले आहे पण आज जे साठीत आहेत त्यांना निश्चितच असला प्रश्न पडणार नाही कारण बरीच वर्षे बाॅबीने भुरळ घातली होती…
बाॅबी हा सिनेमा….

  October 21, 2023


P-6554-Kannur-01
शहरे आणि गावे

कन्नूर

Category:

 

सापांचे प्रदर्शन केरळ राज्यातील कन्नूर शहरात प्रसिद्ध सर्प उद्यान आहे. येथे प्रत्येक तासाला सापांचे प्रदर्शन भरविण्यात येते.

  October 21, 2023


जगत्याल
शहरे आणि गावे

जगत्याल

Category:

 

जगत्याल हे आंध्र प्रदेशातल्या करीमनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, चार मोठे तलाव या शहराभोवती आहेत. त्यातील तीन तलावांचे पाणी हे शेतीसाठी वापरले जाते, तर एका तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते.

  October 20, 2023


लेखसंग्रह

फ्लाइंग कार

Category:

 

ट्रॅफिक जॅमचा विचार जरी मनात आला तरी महानगरातील अनेक लोकांच्या छातीत धडकी भरत असते. कारण एकदा का वाहनांची रांग लागली की, पुढचा मार्गच बंद होऊन जातो. अशात तुम्ही तुमच्या मोटारीचे एक बटन दाबलेत अन् ती हवेत उडाली तर ट्रैफिक जॅमची कटकट नाही. हो, आताच्या शतकात अशी सोय झाली आहे.

  October 20, 2023