No Picture
लेखसंग्रह

नागपूजन

Category:

 

मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला नागपूजन करण्यास शास्त्र सांगते. सर्वांना श्रावणातील नागपंचमी माहित आहे. या पंचमीकडे शहरात तरी दुर्लक्ष असते.

No Picture
लेखसंग्रह

स्कंद षष्ठी

Category:

 

स्कंदाने त्यांना अभय दिले ऋषि, इंद्रादिनी त्याला इंद्रपद स्वीकारण्यास सांगितले. तेव्हा स्कंदाने नम्रपणे त्याला नकार दिला. इंद्राने सेनापती पद स्विकारण्यास सांगितले तेव्हा स्कंद नम्रपणे म्हणाला – दानवांच्या नाशासाठी, देवांच्या कार्यसिद्धीसाठी, गोब्राह्मण यांचे हितासाठी मी हे सेनापती पद स्विकारतो. तेव्हापासून हा देवांचा सेनापती झाला. वर सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या कथांमुळे याचे उत्सवाचे महिने सुद्धा निरनिराळे येतात.

No Picture
लेखसंग्रह

तुलसी विवाह

Category:

 

कार्तिक शुक्ल एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो. प्रबोधिनी एकादशीला भगवंतांना जागे केले जाते आणि बाळकृष्णाचा तुळशीजवळ विवाह लावला जातो. या दिवशी तुळशी वृंदावन सुशोभित केले जाते. वृंदावनात उस, फुलांसहित झाडे उभी करतात.