No Picture
लेखसंग्रह

लीप’ सेकंदाची दुरुस्ती

Category:

 

लीप सेकंदाची दुरुस्ती काही लीप वर्षाप्रमाणे नियमित नसते. ती दुरुस्ती सुचवण्याचे अधिकार ब्यूरो इंटरनॅशनल टेम्स (बिट) यांना आहेत. त्यांना इंटरनॅशनल अर्थ रोटेशन सर्व्हिस यांची मदत होते. त्यांच्या सूचना जगातील 50 अत्यंत अचूक अशा आण्वीय पहचाळ बाळगणा या प्रयोगशाळांकडे पाठवण्यात येतात. विशिष्ट अणू-रेणूच्या आंदोलनावरील कार्यपद्धती असलेली घडचाळे अचूक असतात. (प्रतिदिन ती घड्याळे एक अब्जांश सेकंदाची चूक करू शकतात.)

No Picture
क्रीडा-विश्व

ध्यानचंद नॅशनल स्टेडियम

Category:

 

भारताचा माजी हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ या मैदानास ध्यानचंद स्टेडियम असे नाव देण्यात आले. ध्यानचंद नॅशनल स्टेडियम हॉकी प्रमाणेच क्रिकेट सामन्यांसाठीही प्रसिद्ध आहे.

No Picture
लेखसंग्रह

अरुणोदय – कुरुंदवाड संस्थान – कृष्णाकाठ

Category:

 

कृष्णाबाईच्या काठावरच्या त्या आसमंतात त्या भल्या पहाटे सुखद गारवा होता. नदी संथ वाहात होती. धुक्याचा मुलायम पदर नदीवर … शेतशिवारांवर पसरलेला होता. घाटावरच्या देवळातल्या घंटांचा मंद नाद मनाला सुंदर स्पर्श करत होता. काकड आरतीची वेळ समीप येत होती.

No Picture
लेखसंग्रह

समृद्धी आणि विनाश या सिंचनाच्या दोन बाजू कशा?

Category:

 

पाणी जीवनामृत आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरक्रिया पाण्यामुळेच शक्य होतात. मनुष्याच्या आणि काही प्राण्यांच्या शरीरात ७० टक्के पाणी असते. टोमॅटो, कलिंगड या पिकात तर त्याहून जास्त पाणी असते. ताण बसून कोमेजणाऱ्या झाडांना पाणी दिले की, ते तरारते. म्हणूनच म्हणतात, ‘ए फर्टाइल लॅण्ड विदाऊट वॉटर इज देझर्ट.

No Picture
लेखसंग्रह

मडेलिना लविन – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

Category:

 

मडेलिनचा जन्म लियॉन फ्रांस येथे झाला.तिचे वडील एक fabric designer होते. मडेलिनचे लग्न 19 व्या  वर्षी मारसेल लवींज बरोबर झाले.तिला दोन मुले  झाली गाय आणि नोएल,  तिच्या नवऱ्याला दुसऱ्या महायुद्धात तुरुंगवास झाला.पण  त्याला 1943 मध्ये जर्मनीने सोडून दिले. पुढे त्या दोघांत पटेनासे झाले.

No Picture
लेखसंग्रह

दशमान कालमापन आणि घड्याळे

Category:

 

कालमापन हे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या परिभ्रमणावर आधारलेले आहे तर कालगणन हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या आणि चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणांच्या काळावर आधारलेले आहे.