कहाणी साता देवांची
Category:
साहित्य - ललितऐका साती देवांनो तुमची कहाणी. एके दिवशी दिवशी शंकर पार्वती पृथ्वीप्रदक्षिणा करण्यास निघाले. एका आटपाट नगरात मुक्कामी उतरले. पार्वती शंकराची पादसेवा करू लागली. तिचे हात कठीण लागले. शंकराने तिला एका गरिबाच्या बायकोचे बाळंतपण करायला सांगितले. तुझे हाथ कमळासारखे मऊ होतील, असे सांगितले.
July 19, 2023