लेखसंग्रह

मलेरिया : प्रतिबंधात्मक उपाययोजना – १

Category:

 

मलेरिया (हिवताप) या रोगाचा प्रतिबंध करणे हे आपल्यापुढे एक मोठे आव्हानच आहे. पावसाळ्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात ॲनोफिलिस डास हे मलेरियाच्या ‘जंतू वाहकाचे’ काम करीत असतात. मलेरिया हा अॅनोफिलीस डासाची मादी चावल्याने पसरणे. सरकारला डासांचे निर्मूलन करण्यात अपयश आले याचा आक्रोश केला जातो; परंतु सरकार बरोबरच डासांची उत्पत्ती रोखायची जबाबदारी आपण सर्वांची आहे.

लेखसंग्रह

लेप्टोस्पायरोसीस (भाग २)

Category:

 

सेप्टिसेमिक सेजच्या या पहिल्या टप्प्याच्या आजारानंतर ‘इम्युन फेज’ची सुरुवात होऊ शकते. हा टप्पा आपल्या शरीराच्याच प्रतिकारशक्ती प्रणालीमुळे (इम्युन मिडियेटेड) होणाऱ्या अवयवांच्या हानीमुळे होतो. यकृताला सूज येऊन कावीळ होऊ शकते किंवा यकृत काही प्रमाणात निकामी होऊ शकते. मूत्रपिंडाचे कामही कमी होऊ शकते.

लेखसंग्रह

फोटोग्राफीचे माझे गुरु – उदय कानिटकर

Category:

 

आजही फोटोग्राफीचं हे विश्व म्हणजे छंद जोपासणाऱ्या लोकांसाठी फार आकर्षक … यात त्यांचे पंचप्राण गुंतलेले. फोटोग्राफीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात व्यक्त होण्याचे आयाम कमालीचे उंच झाले आहेत … अलिबाबाची ही पार अनंत काळाला व्यापणारी जादुई गुहा आहे. काय करत नाही कॅमेरा …. सगळं सगळं करतो … कमालीच्या गोष्टी करतो .

लेखसंग्रह

लेप्टोस्पायरोसीस (भाग १)

Category:

 

गेल्या काही वर्षांत लेप्टोस्पायरोसीस या आजाराने पावसाळ्यात अनेक बळी घेतल्याचे आपण वाचले असेल. हा आजार नेमका कशामुळे व कसा होतो हे आज आपण थोडे समजून घेऊ या. या आजाराचा पहिला उल्लेख एडॉल्फ विल यांनी सन १८८६ मध्ये केला होता, म्हणून याला ‘विल्स डिसीज’ असेही म्हणतात. लेप्टोस्पायरोसीस हा आजार लेप्टोस्पायरा जातीच्या स्पायरोकीट या जिवाणूमुळे होतो.

जिंदगी का सफर
मनोरंजन

जिंदगी का सफर

Category:

 

जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं.

लेखसंग्रह

मधुमेहींसाठी आहारनियमन

Category:

 

हल्ली समाजात डायबिटीस झालेल्या व्यक्ती खूप जास्त प्रमाणात आढळतात. तरीही कोणतीही व्याधी किंवा आजार हा आपल्याला होणारच नाही, अशी समजूत बऱ्याच जणांची असते; परंतु एकदा का एखाद्या आजाराचं निदान झालं, विशेषतः डायबिटीसच, की अशी मंडळी घाबरून जातात.