श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय चौदावा – गुणत्रयविभाग योग
Category:
लेखसंग्रहइथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय.
July 13, 2023
Category:
लेखसंग्रहइथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी गुणत्रयविभागयोग नावाचा चौदावा अध्याय.
July 13, 2023
Category:
लेखसंग्रहदशश्लोकी निर्वाणदशकात श्रीमद् आदि शंकराचार्यांनी वेदांताचे सार सांगितले आहे. या रचनेच्या नावाशी साधर्म्य असलेले शंकराचार्यांचेच निर्वाण षटकही प्रसिद्ध आहे. नर्मदा तीरी एका गुहेत श्री गोविंदपादाचार्यांची भेट झाल्यावर त्यांनी विचारलेल्या ‘ तू कोण आहेस? ’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ही दोन स्तोत्रे ! परंतु दोघांची जन्मकथा एकच असली तरी त्यांच्या विषय मांडणीमध्ये फरक आहे
July 13, 2023
Category:
साहित्य - ललितमलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला ….. स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाला हे गाणं अजरामर आहे. सकाळच्या शांत प्रहरी या गाण्याचे सूर ऐकू आले की आजच्या स्वार्थाने पुरेपूर वेढलेल्या प्रचंड कोलाहलात देखील मन क्षणात प्रसन्न, शांत होतं. एक वेगळीच मंगलता मनाला स्पर्श करू लागते. मन खूप मृदू होतं. धुपाचा गंध दरवळायला लागतो.
July 13, 2023
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानवर्षातले ४० ते ४५ दिवस पाऊस पडतो. ते पाणी बाकीच्या ३२५ दिवसांत काटकसरीने सर्व प्रकारच्या कामासाठी वापरावे लागते, म्हणून जलसाठे करणे भाग पडते.
July 12, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 12, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 12, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकआपल्या सूर्याला जशी ग्रहमाला आहे, तशाच ग्रहमाला इतर अनेक ताऱ्यांनाही आहेत. आतापर्यंत अशा हजारो ग्रहमाला आणि त्यातील ग्रह शोधले गेले आहेत. इतर ताऱ्यांभोवतालचे हे ग्रह ‘बाह्यग्रह’ या नावानं ओळखले जातात. हजारोंच्या संख्येत आढळलेल्या या बाह्यग्रहांपैकी अनेक बाह्यग्रह स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्यं बाळगून आहेत.
July 12, 2023
Category:
लेखसंग्रहलिओनार्दो दा व्हिंचीने चितारलेले ‘मोना लिसा’ हे चित्र दीर्घकाळ चर्चेत राहिलेले चित्र आहे. या चित्राचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केले आहे. यात वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. अलीकडेच केल्या गेलेल्या आणखी एका वैद्यकीय विश्लेषणामुळे मोना लिसाच्या वैशिष्ट्यांत आणखी एका शक्यतेची भर पडली आहे. त्या शक्यतेचा हा आढावा…
July 12, 2023
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 11, 2023
Category:
लेखसंग्रहतरुण मुलं जेव्हा खूप खेळ खेळू लागतात तेव्हा आपल्या दोन्ही खांद्यांची भरपूर हालचाल करू लागतात. कोणताही खेळ असो- क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक्स, वजन उचलणे, थ्रो बॉल या सर्वच खेळात खांद्यावर फारच ताण पडतो. उलट्या-सुलट्या उड्या -मारणे, हातावर जोर देऊन काम करणे यात खांद्याला इजा होऊ शकते.
July 11, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti