हर्बल टूथपेस्ट आणि वनौषधी
Category:
लेखसंग्रह
May 8, 2023
Category:
लेखसंग्रह
May 8, 2023
Category:
लेखसंग्रहबँकांमधील सर्व कार्यपद्धतीचा अनुभव घेण्याचे भाग्य मला लाभले ते 1984 साली जेव्हा मला पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळाली तेव्हा. त्याकाळी क्लार्क-कम-टायपिस्ट आणि क्लर्क-कम-कॅशियर अशी वेगवेगळी पदे भरली जायची. कॅशियरचे काम करतांना विशेष भत्ता दिला जातो. मी टायपिस्टचे काम करत असताना रोखपालाचे काम करण्याची वेळ फारशी आली नाही,
May 8, 2023
Category:
लेखसंग्रहनगटाच्या हाडाजवळ दुखणे ही एक सहजसामान्य तक्रार असते. त्यात हे दुखणे नजरेसमोर असल्याने आणि रोजच्या कामात व्यत्यय आणणारे असल्याने रुग्णांच्या लवकर लक्षात येते. मनगटाचा सांधा पिचल्यानंतर योग्य बसविला न गेल्यास रेडीयस या हाडाची लांबी कायमची कमी होते. सांध्याची हालचाल पूर्वीपेक्षा कमी होते व सांध्याची रचना बदलल्याने होणाऱ्या अयोग्य हालचालीमुळेही हा सांधा दुखू लागतो.
May 8, 2023
Category:
लेखसंग्रह
May 7, 2023
Category:
लेखसंग्रहमाणसांना काही तरी छंद असतोच. काहींना क्रिकेट बघण्याचा छंद असतो, काहींना सिनेमा बघण्याचा, नाटकाचा, काहींना लिखाणाचा तर वाचनाचा छंद असतो. काहींना टीव्ही बघण्याचा तर काहींना तासन् तास मोबाईलवर खेळण्याचा छंद असतो. मला देखिल वाचण्याचा व लिहिण्याचा छंद आहे. तसेच माझे पती ‘टॉनिक’ अंकाचे संपादक मानकरकाका यांना भारतातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा खूप छंद होता.
May 7, 2023
Category:
लेखसंग्रहअचानक आलेला पैसा माणसाला एक तर वर काढतो किंवा होत्याचं नव्हतं करुन टाकतो. पैसे मिळणाऱ्याकडे जर विवेकबुद्धी असेल तर तो आर्थिक नियोजन करुन पैसे कारणी लावतो. अन्यथा काही दिवसांतच तो कफल्लक होऊन जातो.
May 7, 2023
Category:
लेखसंग्रहविज्ञानाच्या सतत झालेल्या प्रगतीमुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही एक अतिशय यशस्वी, प्रभावी व सोपी शस्त्रक्रिया झाली आहे. आजमितीस खुब्याच्या सांध्याच्या अनेक दुखण्याने पूर्वी जे रुग्ण कायमचे अंथरूणाला खिळत असत ते पुन्हा पहिल्यासारखे चालू शकतात. आपले आयुष्य तेवढ्याच ऊर्मीने जगू शकतात. एकेकाळी वयस्क मंडळींना जर फीमरच्या मानेचे फ्रॅक्चर झाले तर एक स्टीलचा गोळा फीमरच्या डोक्याच्या जागी बसवित असत
May 7, 2023
Category:
लेखसंग्रह
May 6, 2023
Category:
लेखसंग्रह‘गिरिजाकाकू! शरदची बिल्कुल चिंता करू नका! धन, कनक, सुलक्षणी कांता नि अखंड लक्ष्मी भरभरून वाहणारी शुभयोगाची पत्रिका आहे त्याची…’ भविष्यवेत्ते दामले गुरूजी आईला सांगत होते…
May 6, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti