रेल्वेचे गेज म्हणजे काय असते ? अशी किती गेज आहेत ?
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञानदोन रुळांमधील सरळ रेषेतील (म्हणजे कमीत कमी) अंतराला गेज म्हणतात. जगात निरनिराळया रेल्वेत वेगवेगळी गेजेस वापरली गेली आहेत.त्याचे सर्वसाधारण वर्गीकरण चार विभागात होते.
February 4, 2023