Month: February 2023
होडी’ – विजनवासातील वल्हवणे !
Category:
लेखसंग्रहगजेंद्र अहिरे हा माणूस आरपार क्लिष्ट आहे. भावनांचे जंगल तयार करायचे, त्यांत प्रेक्षकांना सोडायचे आणि हळूच हातातून हात काढून घ्यायचा. मग तुम्ही वल्हवत बसा होडी- नशिबी असेल तर मिळेल किनारा अन्यथा आहेच चारही बाजूला पाणी- नाकातोंडात जाऊन गुदमरायला लावणारे.
February 2, 2023
बांधकामाच्या वेळी घ्यावयाची काळजी
Category:
लेखसंग्रहआराखड्याप्रमाणे व्यास, परिमाणांसह सलोह काँक्रीट होत आहे की नाही हे बघणे पर्यवेक्षकावर बंधनकारक असते. सलोह काँक्रीट हे नुसत्या काँक्रीटपेक्षा अनेकपटीने मजबूत असते. प्रचंड वादळे, भूकंप यांना तोंड देऊ शकते. त्याचा वापर +५० ते -४० अंश सेल्सियस या तापमानात करता येतो. मात्र खांब, तुळया, स्लॅब याला तडे जाऊन सळ्या उघड्या पडल्यावर त्या गंजतात. त्यामुळे अशा वेळी फटी मोठ्या करून त्यावर रसायनाचा लेप देऊन त्या परत काँक्रीटने बंद कराव्यात.
February 1, 2023
पहाटेचे डोह !
Category:
लेखसंग्रहहे डोह साधारण पहाटे तीन ते पाच भेटायला येतात- खोलवर, घनगंभीर, दिवसभराचे सारं काही आत पचवलेले! समुद्र अथांग, नदी खळखळ वाहती तर डोह एकाजागी स्थिरावलेले आणि स्तब्ध !
February 1, 2023