ढळले ढळले जल ते (सुमंत उवाच – ११३)
Category:
साहित्य - ललितसमर्थांचे चरित्र वाचताना, अभ्यासताना अनेक चमत्कारिक गोष्टी पुढे येतात, अचंबित करणाऱ्या घटना सापडतात पण, समर्थ किती वेळा रडले, याची नोंद कुठेही नाही.
January 2, 2022
Category:
साहित्य - ललितसमर्थांचे चरित्र वाचताना, अभ्यासताना अनेक चमत्कारिक गोष्टी पुढे येतात, अचंबित करणाऱ्या घटना सापडतात पण, समर्थ किती वेळा रडले, याची नोंद कुठेही नाही.
January 2, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानसुशिक्षितांचे प्रमाण वाढल्याने पोलिस दल हे जास्तीत जास्त लोकाभिमुख होत आहे. मानवी हक्कांची जाणीव तसेच त्यांची अंमलबजावणी अधिक जागृत व सुशिक्षित झालेल्या समाजामुळे पूर्वीच्या आडमुठ्या पोलिस भूमिकेची जागा कार्याच्या भावनेने घेतलेली आहे.
January 2, 2022
Category:
कथा साहित्य - ललितएके दिवशी सकाळी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशनचे एसीपी अभिजित सावंत यांचा संगीताला फोन आला. केसमधील काही महत्वाचे धागेदोरे हाती लागलेले असून, त्या बाबत पुढे काय पावले टाकायची हे ठरविण्यासाठी तिला ताबडतोब पोलीस स्टेशनवर बोलावले होते.
January 2, 2022
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकइजिप्तमधल्या पुरातन राजवटींतील प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक व्यक्तींचे अवशेष आज ममींच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. या ममींचं पूर्ण शरीर उपलब्ध असलं तरी, ते कुजू नयेत म्हणून ममीत रूपांतर करताना, त्यांच्या शरीरातील पाणी काढून टाकलं जायचं. परिणामी या सगळ्या ममी अत्यंत शुष्क स्वरूपात आढळतात. या शुष्क स्वरूपावरून त्यांच्या मूळ चेहऱ्याची कल्पना येणं, हे जवळपास अशक्य आहे.
January 1, 2022
Category:
साहित्य - ललितआत्ताची विभक्त कुटुंब आणि त्यांच्या संसाराची सुखाची व समाधानाची व्याख्या वेगळी आहे. बहुतेक सगळ्यांच्या घरी ठरलेले सामान म्हणजे फर्निचर. स्वयंपाक घर बेडरूम वगैरे कमी जास्त फरकाने एक सारखेच असते.
January 1, 2022
Category:
अवर्गिकृत
January 1, 2022
Category:
साहित्य - ललितसकाळी सकाळी व्हिसा आल्याची खबर आली. खूप खुश झाले. व्हिसा बघण्याची खूप घाई झाली. झेराला फोन केला. ती म्हणाली, झेरोक्स घेवून पासपोर्ट पाठवून देते. मग परेश ला ईमेल टाकली.
January 1, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान(एनआयओ) अर्थात राष्ट्रीय सागरशास्त्र/समुद्र विज्ञान संस्था चे मुख्यालय डोना पॉला, गोवा येथे समुद्र किना-यापासून जवळ वसलेली असून , केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद ( सीएसआयआर) च्या अंतर्गत असलेल्या ३७ प्रयोशाळांपैकी एक आहे .
January 1, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानयुरोचा स्वीकार करण्याकडे जसा युरोपातील देशांचा कल वाढत जाईल तशी या चलनाचीही ताकद वाढत जाणार आहे. प्रामुख्याने ब्रिटनसारखा देश जर आपला अहंकार दूर सारून युरोत सहभागी झाला तर युरोची ताकद निश्चितच वाढेल. ब्रिटन सहभागी झाल्यास चित्र पालटू शकेल.
January 1, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
January 1, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti