पुणे शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ वृत्तपत्राचा वर्धापन दिवस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
January 1, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
January 1, 2022
Category:
साहित्य - ललितवर्षामागून वर्षे गेली. मीराताईचा लेख लिहितांना त्यांची अगदी जवळची मैत्रीण म्हणून मला शशिकलाताई आठवत होत्या. मीराताईच्या तोंडून कित्येकदा त्यांचा उल्लेख होत असे. दोघींची कित्येक वर्षांत भेट झालीच नाही.
January 1, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनगरपरिषदेच्या वीस वर्षाच्या सत्ता कार्यकाळात अडीच-तीन वर्षे सोडता पूर्ण कार्यकाळ अब्दुल सत्तार दांपत्यांनी नगराध्यक्ष म्हणून भूषविले आहे व आजही सत्ता त्यांच्याकडे असून नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी नफिसाबेगम अब्दुल सत्तार असून नगरपरिषदेच्या एकूण एकोणतीस सदस्यांपैकी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस नगरसेवक सभागृहात आहेत.
January 1, 2022
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसागर सादर करत असलेले ‘चला हवा येऊ द्या’ मधील पोस्टमन काका हे प्रेक्षकांच्या मनातील हळवा कोपरा आहेत. हे पोस्टमन काका प्रेक्षकांच्या अश्रूंना वाट मोकळी करून देतात. हीच खऱ्या अर्थानं सागरमधील अभिनेत्याला मिळालेली दाद आहे…
January 1, 2022
Category:
साहित्य - ललितबोहल्यावर चढलेल्या 12 वर्षाच्या नारायणास शुभ मंगल सावधान हे शब्द ऐकल्यावर प्रसंगावधान राखावे हे लक्षात आले म्हणून पुढे समर्थ घडले.
January 1, 2022
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानअजय – अतुलचे संगीत, गुरू ठाकूर यांचे संवाद व गीतलेखन, झी मराठीची सहनिर्मिती आणि रवी जाधव यांचं दिग्दर्शकीय पदार्पण व रवी जाधव, अतुल कुलकर्णी, किशोर कदम, सोनाली कुलकर्णी (ज्युनियर) यांचा अभिनय या सगळ्याचा सहभाग असल्याने हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला.
January 1, 2022
Category:
लेखसंग्रहआज नवीन वर्षाचा पहिला दिवस, सर्वांच्याच मनात आशेची नवीन किरणे घेऊन येणारा हा दिवस. 2021 बघता बघता काळाच्या गर्भात विरून गेले. पण जीवनात अनपेक्षित बदल घडवून आणणारे हे वर्ष नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारे ठरले. कडू, गोड, आंबट,.. आठवणींनी भरलेल्या ह्या वर्षाला राम राम करून आता नवीन वर्षाची सुरुवात करू या.
January 1, 2022
Category:
कथा साहित्य - ललितसंगीताच्या बांद्रा पोलीस स्टेशनच्या खेपा वाढतच चालल्या होत्या. एक दोन वेळा पोलीसां बरोबर बिपीनच्या ऑफीस मध्ये चौकशी साठी जावे लागले. कलकत्ता ऑफीस काय काय काम करते, तेथे त्याचे कोणाशी संबंध होते, त्यांचे पत्ते टेलीफोन नंबर घेतले गेले.
January 1, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti