सुंदर असे तो दिखावा (सुमंत उवाच – ११७)
Category:
साहित्य - ललितजे सुंदर असते त्याला दिखावा म्हणतात, जे सुबक असते त्याला देखावा म्हणतात पण जे कदाचित या दोन्ही पैकी काही नसू शकते जे पाहण्याची ताकद माणसांत आता कमी होत चालली आहे त्याला खरेपणा म्हणतात.
January 6, 2022