Year: 2022
ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिन वादक नंदू होनप
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशिर्डी माझे पंढरपूर, नमन श्री एकदंता, शांताई मंगेशी, गजानन शेगावी आले, स्वामी समर्थ कथामृत्त असे अनेक भक्तिमय अल्बम त्यांनी केले. भक्तिगीते आणि भावगीते असा प्रवास करीत असतानाच त्यांनी जवळपास ९४ हून अधिक चित्रपटांना संगीत दिले.
लेखक, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडॉ. सबनीस आयुष्यात वेगवेगळ्या चळवळींचा आणि कलाविष्कारांचा अनुभव घेतलेले लेखक आहेत. दादा कोंडकेंच्या ‘विच्छा माझी…’ने प्रभावित होऊन ‘शुक्राची तू चांदणी’सारखे वगनाट्य त्यांनी लिहिले आहे. राजकारणावर आधारित ‘सत्यकथा ८२’ किंवा ‘क्रांती’ सारख्या राज्यस्तरीय पारितोषिकविजेत्या एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत.
कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएकनाथ रेंदाळकरांनी आंग्ल कवी टेनिसनच्या ‘एनॉक आर्डन’ काव्याने ‘सारजा’ ह्या नावाने रूपांतर केले. इंग्रजीबरोबर काही संस्कृत, बंगाली, गुजराती काव्यरचनाही त्यांनी मराठीत आणल्या.
चित्रकार, नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमुद्रणसाक्षेप’ किंवा ‘पदवी आणि प्रबंध’ असे लेख याची उत्तम उदाहरणे आहेत. भारत सरकारने त्यांना ’भारताचा सर्वश्रेष्ठ नेपथ्यकार’ या पुरस्काराने सन्मानित केले होते.
पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमहाराष्ट्रात ‘पंचांग म्हणजे दाते पंचांग’ हे समीकरण झाले आहे. याचा परिणाम म्हणून भारत सरकारने कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर अण्णा दाते यांना सदस्य करून घेतले.
देवतात्मा हिमालय – भाग 1
Category:
साहित्य - ललितअभिनेत्री तितिक्षा तावडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकलर्स मराठी वाहिनीवरील ‘सरस्वती’ या मालिकेमध्ये तितिक्षाने मुख्य अभिनेत्रींचे काम केले. झी मराठीवरील ‘कन्यादान’ या मालिकेमधून तितिक्षा घराघरात पोहोचली. ‘टोटल नादानिया’ या हिंदी मालिकेमध्ये सुद्धा तितिक्षाने काम केले आहे.
भारतमातेच्या वीरांगना – 13 – कमलादेवी चटोपाध्याय
Category:
अवर्गिकृत१९३० साली गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला त्यात जे ७ प्रमुख होते त्यातील एक कमलादेवी होत्या आणि दुसऱ्या स्त्री म्हणजे अवंतीकाबाई गोखले. कमलादेवी मुंबईतील हाय कोर्टात पोचल्या की आत्ताच तयार केलं गेलेलं सत्याग्रह मीठ जज साहेब घेतील का? २६जानेवारी १९३० ला झालेल्या गदारोळात आपल्या जीवापेक्षा आपल्या तिरंग्याला जपण्याऱ्या कमलादेवी चटोपाध्याय सगळ्यांच्याच लक्षात राहिल्या.
ग्राहककेंद्री मानसिकता
Category:
लेखसंग्रहसर्व जग एका सूत्राने बांधल्याप्रमाणे कमीअधिक प्रमाणात एका दिशेने प्रवास करत होते. तसं पाहिलं तर काही प्रमाणात सर्व काही सुरळीत सुरू आहे, असे वाटत असतानाच जगावर कोरोना नामक महामारी कोसळली. मार्च महिन्यात मोदी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला.